ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

Автор: MaRaThi Superstar

Загружено: 2026-01-31

Просмотров: 12943

Описание: ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .

समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे

टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

Marathisuperstar [Copyright]

विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy #बायको, #नवरा, #सासरे, #सासर, #संसार #वारकरी, #विठ्ठल, #पंढरपूर, #संतविचार #कॉमेडी, #funny, #laugh, #हसूनपोटदुखेल

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ताई होणार उपमुख्यमंत्री | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj Comedy Kirtan

सामान्य मानसाच राजकारण! इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन #indurikamaharaj

देव आहेच सिद्ध करून देतो प्रसिद्ध समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन (श्री रवींद्र लाठे)

Sushma Andhare letter to Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना अंधारेंचं पत्र...| LetsUpp Marathi

⚡ जालना येथील सत्य घटना 🚩 मुस्लिम ला भेटले साधू 💥 Balu Maharaj Girgavkar , बाळू महाराज गिरगावकर

अजितदादा कामाचा माणुस गेला ! इंदुरीकर महाराज यांचे जबरदस्त किर्तन

ऐनवेळी बाणाईने बनवला भारीच बांगडा फ्राय, मच्छी स्पेशल बेत | Bangda Fry Recipe | BanaisRecipe

मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी

गोष्ट नवरा बायकोची | प्रत्येकाने एकदा तरी हा व्हिडिओ पहाच

महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री #इंदोरीकर महाराज | Indurikar Maharaj Comedy Kirtan

शेवटी पवारांनी गुगली टाकलीच; सुनेत्रा पवार अडकल्या.. भुजबळ आता बोंबला Sunetra Pawar vs Sharad Pawar

Pudhari News | अपघातातील सहावी व्यक्ती कुठे गेली? - AMOL MITKARI

महानगरपालिका निवडणुक स्पेशल ! इंदुरीकर महाराज यांचे मुंबई येथील तुफान कॉमेडी कीर्तन

त्या चार दिवसात संपूर्ण राष्ट्रवादी फडणवीसांनी कंट्रोल मध्ये आणली! #devendrafadnavis #sunetrapawar

तुफान विनोदी किर्तन  ! इंदुरीकर तुफान कॉमेडी किर्तन !#indurikarmaharaj

लोक हसून हसून लोळू लागली | तुफान विनोदी भारुड संतोष महाराज पुजारी | Santosh Maharaj Pujari Bharud

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

Indurikar maharaj kirtan annache punyasmaran

आता समजल राजकारण लय वंगाळ 😭| इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

अपघात नव्हता? गेम करणारा आरोपी अखेर अटकेत | AJIT PAWAR PLANE ACCIDENT  |BARAMATI

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]