ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

शेवटी पवारांनी गुगली टाकलीच; सुनेत्रा पवार अडकल्या.. भुजबळ आता बोंबला Sunetra Pawar vs Sharad Pawar

Автор: Fakt Maharashtra

Загружено: 2026-01-31

Просмотров: 329736

Описание: शेवटी पवारांनी गुगली टाकलीच; सुनेत्रा पवार अडकल्या.. भुजबळ आता बोंबला Sunetra Pawar vs Sharad Pawar

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी निमित्ताने शरद पवारांनी धक्कादायक वक्तव्य केली. शरद पवारांच्या राजकारणाच वर्णन करताना असं बोललं जातं sharad pawar जे बोलतात ते त्यांच्या मनात नसतं आणि पवारांच्या मनात असतं ते कधीच बोलत नाही. सुनेत्रा पवार कुटुंबातल्या कुणाशीही न बोलता मुंबईला उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला निघून आल्या. त्यामुळं अशी महाराष्ट्रात कुजबुज सुरू झाली आहे की पवारांचं कुटुंब फुटलं आहे. शरद पवारांनी २ महत्त्वाची वाक्य बोलली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत मी नव्हतो. ती चर्चा अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केली. ajit pawar यांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावी.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात अडचण कोणाला :
१) प्रफुल पटेल
२) सुनील तटकरे
३) छगन भुजबळ
४) धनंजय मुंडे

अजितदादांचा अजून दहावा झाला नाही तोच सुनेत्रा पवार शपथविधी करायला मुंबईला गेल्या त्यामुळं शरद पवारांच्या कुटुंबातील नातेवाईक नाराज झाले. कारण शरद पवारांच्या हातात पक्ष जाऊ नये म्हणून ही घाई काही लोकं करत होते. पत्रकारांनी पवारांना विचारलं की मग आता राष्ट्रवादी एकत्र होईल का ? त्यावर शरद पवार म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात सध्या मला अडचण दिसते पण सगळं संपलेलं नाहीये.

1) Sunetra Pawar DCM Oath Ceremony
2) ajit pawar plane news
3) ajit pawar baramati
4) Sunetra Pawar News
5) Devendra Fadnavis
6) Sharad Pawar
7) Ajit Pawar Passed Away
8) Ajit Pawar Death Update

#sunetrapawar #ajitdada #baramati #marathinews #sharadpawar #ajitpawarplane #breakingnews #बारामती  #ajitpawaraccident #उद्धवठाकरे #ajitpawar #शिंदे #ajitpawardeath #uddhavthackeray #NCP #ajitdada #SharadPawar #राष्ट्रवादी #pune #marathibatmya #अजितपवार  #MaharashtraNews #मराठीबातम्या #baramatinews

फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शेवटी पवारांनी गुगली टाकलीच; सुनेत्रा पवार अडकल्या.. भुजबळ आता बोंबला Sunetra Pawar vs Sharad Pawar

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sunetra Pawar Shapathvidhi : सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार करणारे नरेश अरोरा कोण आहेत ?

Sunetra Pawar Shapathvidhi : सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार करणारे नरेश अरोरा कोण आहेत ?

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार? Parth Pawar यांच्या नावाला BJP चा विरोध? |NDTV मराठी

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार? Parth Pawar यांच्या नावाला BJP चा विरोध? |NDTV मराठी

राजकारण लय वंगाळ | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन   Indurikar Maharaj Comedy Kirtan

राजकारण लय वंगाळ | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन Indurikar Maharaj Comedy Kirtan

पवार कुटुंबाच्या बैठकीत पार्थ पवारसोबत कोणती चर्चा? शरद पवार पहिल्यांदाच बोलले | मुंबई Tak Exclusive

पवार कुटुंबाच्या बैठकीत पार्थ पवारसोबत कोणती चर्चा? शरद पवार पहिल्यांदाच बोलले | मुंबई Tak Exclusive

Sharad Pawar | विलिनीकरणाऱ्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहित असणार? - पवार

Sharad Pawar | विलिनीकरणाऱ्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहित असणार? - पवार

NCP Merger Issue: राष्ट्रवादी विलिनीकरण नेमके चालले कुणासाठी होते?

NCP Merger Issue: राष्ट्रवादी विलिनीकरण नेमके चालले कुणासाठी होते?

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

विलीनीकरण रोखणं  अन भाजप - दादांचे उडालेले खटके, घातपाताकडे बोट दाखवतात? Ajit Pawar | Sharad Pawar

विलीनीकरण रोखणं अन भाजप - दादांचे उडालेले खटके, घातपाताकडे बोट दाखवतात? Ajit Pawar | Sharad Pawar

आता समजल राजकारण लय वंगाळ 😭| इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

आता समजल राजकारण लय वंगाळ 😭| इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Headlines Today Live | 2 Feb | 2 PM | Sunetra Pawar News | Maharashtra Politics | Sharad Pawar News

Headlines Today Live | 2 Feb | 2 PM | Sunetra Pawar News | Maharashtra Politics | Sharad Pawar News

Top Headlines Today | 2 Feb 2026 | 1 PM | NCP Sunetra Pawar News | Sharad Pawar News | Shivsena BJP

Top Headlines Today | 2 Feb 2026 | 1 PM | NCP Sunetra Pawar News | Sharad Pawar News | Shivsena BJP

🔴 LIVE :  शरद पवारांची मोठी घोषणा ? भाजप हादरलं ! | SHARAD PAWAR LIVE | DEVENDRA FADNAVIS

🔴 LIVE : शरद पवारांची मोठी घोषणा ? भाजप हादरलं ! | SHARAD PAWAR LIVE | DEVENDRA FADNAVIS

Ajit Pawar का 53 सेकंड का वीडियो, BJP का पूरा प्लान खुल गया! Ashok Wankhede

Ajit Pawar का 53 सेकंड का वीडियो, BJP का पूरा प्लान खुल गया! Ashok Wankhede

रोहित पवारांच्या हाती मोठे पुरावे सगळ बाहेर काढणार ! Rohit pawar on devendra fadanvis live

रोहित पवारांच्या हाती मोठे पुरावे सगळ बाहेर काढणार ! Rohit pawar on devendra fadanvis live

Sunetra Pawar मोहरा? पवारांची एंट्री भाजपला परवडणारी नव्हती, गणित समजून घ्या | Sharad Pawar

Sunetra Pawar मोहरा? पवारांची एंट्री भाजपला परवडणारी नव्हती, गणित समजून घ्या | Sharad Pawar

'६ लोकांचा मृत्यू मग मृतदेह ५ कसे?' Amol Mitkari यांचा अपघाताबद्दल मोठा आक्षेप।Ajit Pawar|Blast

'६ लोकांचा मृत्यू मग मृतदेह ५ कसे?' Amol Mitkari यांचा अपघाताबद्दल मोठा आक्षेप।Ajit Pawar|Blast

कोणती राष्ट्रवादी कुणात विलीन? तटकरेंचा खोचक सवाल, सुनेत्रा पवारांच्या पहिल्या दौऱ्यामागचं गुपित

कोणती राष्ट्रवादी कुणात विलीन? तटकरेंचा खोचक सवाल, सुनेत्रा पवारांच्या पहिल्या दौऱ्यामागचं गुपित

हा घातपात नाही अपघातच काकांची घाई कशासाठी ? | By Ashish Magar Sir

हा घातपात नाही अपघातच काकांची घाई कशासाठी ? | By Ashish Magar Sir

सुनेत्रा पवारांनी पॉवर सेंटर सोडलाच नाही! एका दगडात अनेक पक्षी मारले! #sunetrapawar #news #ajitpawar

सुनेत्रा पवारांनी पॉवर सेंटर सोडलाच नाही! एका दगडात अनेक पक्षी मारले! #sunetrapawar #news #ajitpawar

Не выбрасывайте старые баллончики с краской! Простой способ наполнить пустые баллончики

Не выбрасывайте старые баллончики с краской! Простой способ наполнить пустые баллончики

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]