ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

तुफान विनोदी किर्तन ! इंदुरीकर तुफान कॉमेडी किर्तन !

Автор: MaRaThi Superstar

Загружено: 2026-01-16

Просмотров: 14033

Описание: ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .

समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे

टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

Marathisuperstar [Copyright]

विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy #बायको, #नवरा, #सासरे, #सासर, #संसार #वारकरी, #विठ्ठल, #पंढरपूर, #संतविचार #कॉमेडी, #funny, #laugh, #हसूनपोटदुखेल

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
तुफान विनोदी किर्तन  ! इंदुरीकर तुफान कॉमेडी किर्तन !

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

जवळची माणस धोका देतात ! इंदुरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी किर्तन

जवळची माणस धोका देतात ! इंदुरीकर महाराज यांचे तुफान कॉमेडी किर्तन

विनोदी कीर्तन | हसून हसून लोकं मोकळेच झाले | वैभव महाराज गाढवे कीर्तन | kirtan

विनोदी कीर्तन | हसून हसून लोकं मोकळेच झाले | वैभव महाराज गाढवे कीर्तन | kirtan

एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode

एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode

दररोज ३५ भाकरी खाणारा सोलापुरचा सुका/सुखा पाटील कोण? #sukhapatil  #trending #shrots #viral sukapatil

दररोज ३५ भाकरी खाणारा सोलापुरचा सुका/सुखा पाटील कोण? #sukhapatil #trending #shrots #viral sukapatil

दादा कोंडके खास | विनोदांचा सुवर्णकाळ | Chala Hawa Yeu Dya Ladies Zindabad | Ep 728 | Zee Marathi

दादा कोंडके खास | विनोदांचा सुवर्णकाळ | Chala Hawa Yeu Dya Ladies Zindabad | Ep 728 | Zee Marathi

नवीन स्कीम पैसे देऊन बायको 😯  ! Shivlila tai patil new kirtan |शिवलीला ताई पाटील कीर्तन

नवीन स्कीम पैसे देऊन बायको 😯 ! Shivlila tai patil new kirtan |शिवलीला ताई पाटील कीर्तन

दरोगा को आर्मी के कर्नल से भिड़ना पड़ा भारी।।

दरोगा को आर्मी के कर्नल से भिड़ना पड़ा भारी।।

गोष्ट नवरा बायकोची | प्रत्येकाने एकदा तरी हा व्हिडिओ पहाच

गोष्ट नवरा बायकोची | प्रत्येकाने एकदा तरी हा व्हिडिओ पहाच

महाराजांच्या शेतातील मजेदार प्रसंग ! बाळू महाराज गिरगावकर विनोदी कीर्तन ! Balu maharaj girgavkar

महाराजांच्या शेतातील मजेदार प्रसंग ! बाळू महाराज गिरगावकर विनोदी कीर्तन ! Balu maharaj girgavkar

अजितदादा कामाचा माणुस गेला ! इंदुरीकर महाराज यांचे जबरदस्त किर्तन

अजितदादा कामाचा माणुस गेला ! इंदुरीकर महाराज यांचे जबरदस्त किर्तन

लग्नसराई आणि भरकटलेली तरुणाई - इंदुरीकर महाराज किर्तन

लग्नसराई आणि भरकटलेली तरुणाई - इंदुरीकर महाराज किर्तन

ТЕРЕШКОВА В КОСМОСЕ:

ТЕРЕШКОВА В КОСМОСЕ: "ВИЖУ ТО, ЧЕГО НЕ ДОЛЖНО БЫТЬ" | Загадки полёта "Чайки"

पुढाऱ्यांना फक्त खुर्ची पाहिजे । पिकं वाहून गेले तरी चालतील I इंदुरीकर महाराज किर्तन

पुढाऱ्यांना फक्त खुर्ची पाहिजे । पिकं वाहून गेले तरी चालतील I इंदुरीकर महाराज किर्तन

प्राजक्तापेक्षा तर तू जास्त Attractive होत चाली आहेस प्रिया | Maharshtrachi Hasya Jatra | Full EP

प्राजक्तापेक्षा तर तू जास्त Attractive होत चाली आहेस प्रिया | Maharshtrachi Hasya Jatra | Full EP

सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का 🤣 तुफान कॉमेडी कीर्तन || indurikar maharaj

सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का 🤣 तुफान कॉमेडी कीर्तन || indurikar maharaj

जन्म दिला आईने तुला... आवाजाचे जादुगरपुरुषोत्तम महाराज पाटील |purushottam patil |kirtan marathi

जन्म दिला आईने तुला... आवाजाचे जादुगरपुरुषोत्तम महाराज पाटील |purushottam patil |kirtan marathi

Mauli Jahurkar Kirtan : १० वर्षांचे बाल कीर्तनकार माऊली महाराज यांच्याशी खास गप्पा । Lagavbatti

Mauli Jahurkar Kirtan : १० वर्षांचे बाल कीर्तनकार माऊली महाराज यांच्याशी खास गप्पा । Lagavbatti

हळदी कुंकू स्पेशल ! इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन

हळदी कुंकू स्पेशल ! इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन

पवारांचा दणका भाजपच्या हातून मुंबई गेली ?एक फोन… सगळा खेळ पलटला!|mumbai | bmc election  |bmc mayor

पवारांचा दणका भाजपच्या हातून मुंबई गेली ?एक फोन… सगळा खेळ पलटला!|mumbai | bmc election |bmc mayor

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]