ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

डर का दुसरा नाम Tukaram Mundhe.. दिव्यांग कल्याण विभागाला घाम का फुटलाय? | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-02-17

Просмотров: 94893

Описание: #tukarammundhe #disabilitywelfaredepartment #maharashtra #disabilitycertificate #poojakhedkar #storydotcom

Tukaram Mundhe.. तुम्ही यांची कुठेही बदली करा, ते तिथलीही सफाई करुन टाकतील. तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी झाले, आमदारांपासून ते खासदारांच्या जवळच्या लोकांच्या वाळू तस्करीपासून ते दारु विक्रीपर्यंत सगळं बंद केलं, तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त झाले, शहरातल्या आमदारांनाच काय, पण ते नगरसेवकांनाही खटकायला लागले, तुकाराम मुंढे मंत्रालयात गेले, तिथे ते मंत्र्यांनाही नकोसे झाले, पण हे तुकाराम मुंढे लोकांना हवेहवेसे वाटायला लागले. कारण, कुठेही बदली करा, ते मुळासहितच साफसफाई सुरु करतात. असाच कारवाईचा धुमाकूळ तुकाराम मुंढेंनी सध्या दिव्यांग कल्याण विभागात घातलाय, जिथे कित्येक बोगस दिव्यांग घरी पाठवले गेलेत आणि ज्यांनी कुणी खोटं प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवलीय त्या प्रत्येकावर कारवाईची टांगती तलवार आहे. आपल्या विभागात किती दिव्यांग अधिकारी आहेत याची माहिती न देणाऱ्या विभागासाठीही तुकाराम मुंढेंनी आदेश काढला आणि सगळ्यांचेच अक्षरशः वांदे करुन टाकलेत.. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी 4 टक्के आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ एक पूर्णांक चार टक्के कर्मचारीच कामावर आहेत, त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंडे यांनी एका अशा सिस्टमवर बोट ठेवलंय, जिथे वर्षानुवर्षे खऱ्या दिव्यांगांच अधिकार दुसरंच कुणी तरी लाटत होतं. तुकाराम मुंढेंचा हा नवा पॅटर्न काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे.
Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
डर का दुसरा नाम Tukaram Mundhe.. दिव्यांग कल्याण विभागाला घाम का फुटलाय? | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Prakash Ambedkar ने बताया Rahul Gandhi नहीं हो सकते मैनेज? RSS-आंबेडकर के रिश्ते और अंदर की कहानी

Prakash Ambedkar ने बताया Rahul Gandhi नहीं हो सकते मैनेज? RSS-आंबेडकर के रिश्ते और अंदर की कहानी

Kumar Ketkar Interview: मोदींच्या मंत्र्याला राजीनामाच द्यावा लागेल का? एपस्टीन कनेक्शन किती गंभीर?

Kumar Ketkar Interview: मोदींच्या मंत्र्याला राजीनामाच द्यावा लागेल का? एपस्टीन कनेक्शन किती गंभीर?

IAS Avi Prasad Marriage : तिन्हीही बायका IAS अधिकारी, या अधिकाऱ्याची लग्नाची होतेय चर्चा

IAS Avi Prasad Marriage : तिन्हीही बायका IAS अधिकारी, या अधिकाऱ्याची लग्नाची होतेय चर्चा

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

Namdev Dhasal Biography : ज्यांना दाऊदही टरकायचा, ते नामदेव ढसाळ नावाचं विद्रोही वादळ कसं होतं ?

Namdev Dhasal Biography : ज्यांना दाऊदही टरकायचा, ते नामदेव ढसाळ नावाचं विद्रोही वादळ कसं होतं ?

Rohit Pawar Press LIVE | ब्लॅक बॉक्सवर खुलासा, नवे पुरावे? रोहित पवार लाइव्ह

Rohit Pawar Press LIVE | ब्लॅक बॉक्सवर खुलासा, नवे पुरावे? रोहित पवार लाइव्ह

Bhigwan Case : पुण्याच्या भिगवणमधील अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, घटनेची FIR 'मुंबई तक' वर

Bhigwan Case : पुण्याच्या भिगवणमधील अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, घटनेची FIR 'मुंबई तक' वर

Maharashtra Rajyasabha Election : हे ७ नेते राजसभेवर जाणार ? कसं जुळवलंय समीकरण ?| Vishaych Bhari

Maharashtra Rajyasabha Election : हे ७ नेते राजसभेवर जाणार ? कसं जुळवलंय समीकरण ?| Vishaych Bhari

Ajit Pawar Death News | पुरावे समोर आणताना Rohit Pawar ही धोक्यात?

Ajit Pawar Death News | पुरावे समोर आणताना Rohit Pawar ही धोक्यात?

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 19 February 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 19 February 2026 | Marathi News tv9 marathi

Solapur | महापुरुषांचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रहार नेत्यांची मागणी

Solapur | महापुरुषांचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, प्रहार नेत्यांची मागणी

Satish Dhage | 'ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय' - सतीश ढगे

Satish Dhage | 'ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय' - सतीश ढगे

Raigad ZP Election मध्ये Eknath Shinde गटाला एकटं पाडण्याची BJP-NCP ची रणनीती काय?| Uddhav Thackeray

Raigad ZP Election मध्ये Eknath Shinde गटाला एकटं पाडण्याची BJP-NCP ची रणनीती काय?| Uddhav Thackeray

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळणे हे संशय वाढणारी बाब, लोंढे संतापले | Bade Mudde

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळणे हे संशय वाढणारी बाब, लोंढे संतापले | Bade Mudde

'तू धन्या माझ्या नादी लागू नको, ती महिला...' Manoj Jarange on Dhananjay Munde, Nagpur Women Case

'तू धन्या माझ्या नादी लागू नको, ती महिला...' Manoj Jarange on Dhananjay Munde, Nagpur Women Case

Raj Thackeray यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट, Uddhav Thackeray यांच्यासाठी काळजीचं कारण आहे का?

Raj Thackeray यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट, Uddhav Thackeray यांच्यासाठी काळजीचं कारण आहे का?

tv9 Marathi Special Report | Narhari Zirwal यांचे मंत्रिपद वाचलं पण Rohit Pawar याना वेगळी शंका !

tv9 Marathi Special Report | Narhari Zirwal यांचे मंत्रिपद वाचलं पण Rohit Pawar याना वेगळी शंका !

Fake ayurvedic scam Shirdi | शिर्डीत बनावट आयुर्वेदिक दुकान अखेर सील! | हिप्नोटाईज्ड करत फसवणूक?

Fake ayurvedic scam Shirdi | शिर्डीत बनावट आयुर्वेदिक दुकान अखेर सील! | हिप्नोटाईज्ड करत फसवणूक?

Ajit Pawar यांच्या अपघाताच्या तपासावर शंका, यंत्रणेत प्रचंड चुका; रोहित पवारांच्या पुराव्याने खळबळ

Ajit Pawar यांच्या अपघाताच्या तपासावर शंका, यंत्रणेत प्रचंड चुका; रोहित पवारांच्या पुराव्याने खळबळ

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळाल्याने अपघाताचं गूढ वाढलं? | Bade Mudde

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळाल्याने अपघाताचं गूढ वाढलं? | Bade Mudde

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]