ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Raj Thackeray यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट, Uddhav Thackeray यांच्यासाठी काळजीचं कारण आहे का?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-18

Просмотров: 5234

Описание: 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवनमध्ये जाऊन राज यांनी त्यांची भेट घेतली. गेल्याच वर्षी ठाकरे बंधूंची युती झाली. महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्या. त्यात दोन्ही भावांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. पण महापालिका निवडणुकांचे निकाल लागताच कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले. यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
#RPT0155 #RPT0262

मोठी बातमी LIVE: राज ठाकरेंनी घेतलेली एकनाथ शिंदेंची भेट,उद्धव ठाकरेंची काळजी वाढवणारं आहे का?
#rajthackeray #uddhavthackeray #eknathshinde

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Raj Thackeray यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट, Uddhav Thackeray यांच्यासाठी काळजीचं कारण आहे का?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Plane Crash वर Amol Mitkari यांचे नवे प्रश्न, ब्लॅक बॉक्सवरही बोलले

Ajit Pawar Plane Crash वर Amol Mitkari यांचे नवे प्रश्न, ब्लॅक बॉक्सवरही बोलले

Kishori Pednekar : राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेटीवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

Kishori Pednekar : राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेटीवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

AI Summit Contro: देशाच्या अब्रूचे आंतरराष्ट्रीय धिंडवडे, चायनीज मालावर आत्मनिर्भरतेचा दावा

AI Summit Contro: देशाच्या अब्रूचे आंतरराष्ट्रीय धिंडवडे, चायनीज मालावर आत्मनिर्भरतेचा दावा

Rohit Pawar यांची पत्रकार परिषदेत नवे खुलासे,कुठलं नवं पॉलिटिकल कनेक्शन?| Ajit Pawar

Rohit Pawar यांची पत्रकार परिषदेत नवे खुलासे,कुठलं नवं पॉलिटिकल कनेक्शन?| Ajit Pawar

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर होणारं राजकारण नेमकं कुणाच्या फायद्याचं ठरतंय? | Rohit Pawar

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर होणारं राजकारण नेमकं कुणाच्या फायद्याचं ठरतंय? | Rohit Pawar

Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण | Maharashtra Times Online

Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण | Maharashtra Times Online

अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचे नवे सवाल | Amol Mitkari

अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचे नवे सवाल | Amol Mitkari

Raj Thackeray Meet Eknath Shinde : राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सुषमा अंधारे म्हणाल्या.

Raj Thackeray Meet Eknath Shinde : राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सुषमा अंधारे म्हणाल्या.

🔴Shashikant Shinde LIVE | आता शशिकांत शिंदे चिडले.. तटकरे यांच्याबद्दल नवा गौप्यस्फोट लाईव्ह

🔴Shashikant Shinde LIVE | आता शशिकांत शिंदे चिडले.. तटकरे यांच्याबद्दल नवा गौप्यस्फोट लाईव्ह

Селёдка стоит стеной! Только доставай!

Селёдка стоит стеной! Только доставай!

Muslim Reservation: मुस्लिम समाजाचं 5% SBC आरक्षण रद्द, Devendra Fadnavis सरकारचा निर्णय नेमका काय ?

Muslim Reservation: मुस्लिम समाजाचं 5% SBC आरक्षण रद्द, Devendra Fadnavis सरकारचा निर्णय नेमका काय ?

भारी संकट में सरकार | रंगे हाथ पकड़ा गया मोदी के मंत्री का झूठ | Deepak Sharma

भारी संकट में सरकार | रंगे हाथ पकड़ा गया मोदी के मंत्री का झूठ | Deepak Sharma

Pudhari News | Raj Thackeray आणि Eknath Shinde यांच्या भेटीवर Sushma Andhare यांनी स्पष्ट सांगितलं

Pudhari News | Raj Thackeray आणि Eknath Shinde यांच्या भेटीवर Sushma Andhare यांनी स्पष्ट सांगितलं

Rohit Pawar on Sameet Thakkar : BJP च्या ट्रोलरचं 'ते' ट्वीट, रोहित पवार यांचा थेट इशारा | Fadnavis

Rohit Pawar on Sameet Thakkar : BJP च्या ट्रोलरचं 'ते' ट्वीट, रोहित पवार यांचा थेट इशारा | Fadnavis

Tv9 Marathi News Top Headline Today | 18 February 2026 | 7 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 18 February 2026 | 7 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Космонавт №2 БЛЕВАЛ 20 часов на орбите — вот что СКРЫВАЛИ о полёте Титова

Космонавт №2 БЛЕВАЛ 20 часов на орбите — вот что СКРЫВАЛИ о полёте Титова

शेळीपालन व्यवसायात 1 कोटीची वार्षिक उलाढाल | 2026 चा नवा आगळे गोट फार्म. #farming #शेळीपालन

शेळीपालन व्यवसायात 1 कोटीची वार्षिक उलाढाल | 2026 चा नवा आगळे गोट फार्म. #farming #शेळीपालन

Rajya Sabha Election News | महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक कधी? किती जागांसाठी?

Rajya Sabha Election News | महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक कधी? किती जागांसाठी?

Ajit Pawar Plane Crash नंतरचा तो व्हिडिओ, Rohit Pawar यांचे मोठे दावे | Sunetra Pawar | Sharad Pawar

Ajit Pawar Plane Crash नंतरचा तो व्हिडिओ, Rohit Pawar यांचे मोठे दावे | Sunetra Pawar | Sharad Pawar

Raj Thackeray Meet DCM Eknath Shinde |राज ठाकरे-एकनाथ शिंदेंमध्ये विविध विषयावर चर्चा | Zee 24 Taas

Raj Thackeray Meet DCM Eknath Shinde |राज ठाकरे-एकनाथ शिंदेंमध्ये विविध विषयावर चर्चा | Zee 24 Taas

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]