Kumar Ketkar Interview: मोदींच्या मंत्र्याला राजीनामाच द्यावा लागेल का? एपस्टीन कनेक्शन किती गंभीर?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2026-02-17
Просмотров: 48708
Описание:
एपस्टीन फाईल्सच्या ढिगाऱ्यात तब्बल ३० लाख कागदपत्रं आहेत..त्यात भारतीय लोकांचे कनेक्शनही समोर येतायत. ज्या हरदीप पुरी यांच्याबद्दल सर्वाधिक चर्चा होतेय..ते मात्र स्वत:ला या सगळ्यात नामेनिराळे समजत जाहीरपणे पत्रकार परिषदा घेतायत. या सगळ्यात युरोपात व्यक्त होणारी प्रतिक्रिया आणि आपल्याकडची प्रतिक्रिया यात फरक दिसतोय..
#epsteinfiles #kumarketkar #usindianews #indiaustrade #donaldtrump
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: