कोल्हापूरसाठी मोठी घोषणा! 913 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर | Sakalaam
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-03-12
Просмотров: 276
Описание:
पंचगंगा नदीवर 3.57 किमी लांबीचा 913 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावर होणाऱ्या या प्रकल्पामुळे ट्रॅफिक आणि पुराच्या काळातील महामार्ग बंद होण्याची समस्या संपणार असल्याचा दावा केला जात आहे.
पण या प्रकल्पासमोर भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर खरोखर कोल्हापूरच्या विकासाला गती देणार का?
संपूर्ण प्रकल्प, खर्च आणि पुढील आव्हाने जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
लेखन - इकबाल रेठरेकर
प्रस्तुत- गायत्री स्वामी
#Kolhapur #ElevatedCorridor #NitinGadkari #KolhapurTraffic #PanchgangaRiver #Infrastructure #MaharashtraNews #HighwayProject #DhananjayMahadik #NewsAnalysis #KolhapurNews #Sakalaam #GayatriSwami
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: