Gokul Milk Election| गोकुळवर प्रशासक मंडळ येण्याची शक्यता ? पहा या मागची कारणे...
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-03-14
Просмотров: 1510
Описание:
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय सत्तेचे नियंत्रण गोकुळ संस्थेच्या माध्यमातून करता येते. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाने गोकुळच्या राजकारणात आधीच हस्तक्षेप केलाय. यापाठोपाठ आता आगामी निवडणुकीसाठी केंद्रातूनही हस्तक्षेप होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतीय.. न्यायालयीन लढाई आणि राजकीय हालचालींमुळे गोकुळची निवडणूक सध्या राज्यभर गाजत आहेत. गोकुळची निवडणूक इतकी महत्त्वाची आहे की ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीय. तर त्यामुळे सर्वांचे डोळे आता गोकुळच्या निवडणुकीकडे लागले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत गोकुळची निवडणूक लागणार की गोकुळवर थेट प्रशासक मंडळ येणार अशी शक्यताही समोर येत आहे..मग काय आहेत या मागची कारणे? का आहे गोकुळची निवडणूक इतकी चर्चेत? पाहुयात या व्हिडीओच्या माध्यमातून..
#mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk #satejpatil #buntypatil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: