Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-02-15
Просмотров: 11438
Описание:
सांगली म्हटलं की सहकार, संघर्ष आणि मुरब्बी राजकारण डोळ्यासमोर येतं. पण २०२६ च्या या जिल्हा परिषद निवडणुकीत जे घडलं, त्याने केवळ सांगलीच नाही, तर राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू केलीय. सांगलीकरांनी भल्या-भल्यांना गार करणारा निकाल दिलाय. सत्तेचा अहंकार आणि आयारामांची गर्दी मतदारांनी नाकारलीय. मित्रपक्षांना चिरडून स्वबळावर ‘शत-प्रतिशत’चं स्वप्न बघणाऱ्या भाजपला सांगलीकरांनी जमिनीवर आणलंय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत सांगलीचा निकाल नेमका काय लागलाय, मातब्बरांना पक्षात घेतल्यानंतर मतदार भाजपसोबत का गेले नाहीत, जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि सुहास बाबर हे कसे किंग ठरले आणि आता सांगलीतलं नवं सत्तासमीकरण काय आहेत, तेच जाणून घेणार आहोत.
#sangli #jayantpatil #suhasbabar #bjp #ncp #shivsena #gopichandpadalkar #chandrakantpatil #sureshkhade #vishwajeetkadam #sanglinews
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: