*"सोयाबीन पिकातील पहिली फवारणी | कोणती औषधे वापरायची? संपूर्ण माहिती!"*
Автор: Sachin SmartSheti
Загружено: 2025-07-01
Просмотров: 647
Описание:
🌱 *सोयाबीन पिकातील पहिली फवारणी – शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची!*
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✅ फवारणीची योग्य वेळ कोणती?
✅ कोणती औषधे वापरावीत (कीटकनाशक + बुरशीनाशक)?
✅ बॅटरी स्प्रे व पारंपरिक पद्धतीतील फरक
✅ माझा स्वतःचा अनुभव – टिप्स व सूचना
🧪 *औषधांची उदाहरणे (उदाहरणादाखल)*:
कीटकनाशक: अलीका, Baivita x,
बुरशीनाशक: कार्बेन्डाझीम, मॅन्कोझेब, साफ, 19: 19: 19 .
🎯 शेतकरी मित्रांनो, चुकीची फवारणी म्हणजे उत्पादनात तोटा!
👉 योग्य मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
📌 *चॅनल: शेती एक भविष्य*
💬 तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा!
🔔 चॅनल सबस्क्राईब करा – नवीन अपडेट्ससाठी
👍 लाईक करा
📲 शेअर करा शेतकरी मित्रांमध्ये
#Soyabean #फवारणी #शेतीएकभविष्य #कृषीमाहिती #शेती #SoyabeanSpray #FarmingTips #FarmerVideo #OrganicSpray #SoyabeanFirstSpray
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: