थ्रीप्स वर कोणते औषध फवारावे? ही औषध मारले तर पिकावर थ्रीप दिसणारच नाही
Автор: Agriveer Pvt. Ltd.
Загружено: 2025-07-03
Просмотров: 2682
Описание:
पोलो सूपर आणि कडवा हे उच्च केंद्रीत जैविक वनस्पती अर्कावर आधारित पूर्ण पणे जैविक उत्पादन आहे. जे मिरची पिकातील थ्रिप्स, पांढरी माशी, चुरडा-मुरडा, कोकडा, लिफ कर्ल, अळी, कोळी, बोकड्या, व्हायरस, इत्यादी रोगांवर पुर्ण पणे नियंत्रण करण्याचे काम करते. त्यासोबतच पिकाच्या जोमदार वाढ, फुटवे, प्रकाश संश्लेषण, काळोखी, हिरवेगार पणा, फुलकळी व जास्तीत-जास्त फळधारणा वाढवण्यास मदत करते ज्यामुळे आपोआपच उत्पन्नात वाढ होते
कडवा आणि पोलो सुपर च्या एकत्रित फवारणी नंतर ब्लॅक थ्रीप अजिबात दिसत आणि ही औषधे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारल्यास पिकाचे संपूर्ण संरक्षण होते, कुठलीही कीड, रोग, रानटी प्राणी पक्षी या सर्वांपासून पिकाचे नुकसान टळते
आपणही इंडिया क्रॉप सायन्स ची औषधे वापरून पहा आणि उत्पन्नात भरघोस वाढ मिळवा
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: +91 99704 28652
#polosuper #kadwa #udan #leafcurlvirus #yellowmosiac #viraldisease #churdamurda #agriculture #farmer #shetkari #baliraja #kheti #thrips #suckingpest #suckingpestcontrol
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: