Sachin SmartSheti
✅ "शेती एक भविष्य" – YouTube Channel Description
🌾 शेती एक भविष्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे! 🙏
🎯 माझं ध्येय आहे – आधुनिक शेतीतून उत्पन्न वाढवणं, टिकाऊ शेती करणे आणि योग्य मार्गदर्शन देणं. 💡
📌 या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
🌱 पिक लागवड व त्यासाठी योग्य हवामान ☀️🌧️
🌾 बियाण्यांची निवड आणि बीज प्रक्रिया 🧪
🚜 पेरणी व लागवडाचे योग्य तंत्र
🧴 फवारणीचे वेळापत्रक व औषधांची माहिती 💉
💩 खत व्यवस्थापन – जैविक 🍀 आणि रासायनिक ⚗️
🧹 अंतर मशागत व तण नियंत्रण उपाय 🌿❌
🐛 किडी व रोग नियंत्रणाचे प्रभावी उपाय 🔬🛡️
🐄 पशुपालन, गुरांचे पोषण व आरोग्य 💊🐃
🥛 दुग्ध व्यवसाय – दूध उत्पादन, संकलन व बाजारपेठ
🌿 शेतीसह जोडधंदे – मधमाशी, मशरूम, पोल्ट्री इत्यादी 🐓
🔧 शेती अवजारे – उपयोग, देखभाल व नवे पर्याय
🛰️ नवीन तंत्रज्ञान – ड्रोन, स्मार्ट सिस्टीम, अॅप्स आणि शाश्वत पद्धती 📱🚀🧠
📲 नवनवीन शेती व जोड व्यवसाय माहिती आणि मार्गदर्शनासाठी
🔔 Subscribe करा आणि Bell Icon क्लिक करा!
💬 शेती सुधारली तर भविष्य उज्वल होईल – चला, आधुनिक शेतीकडे एक पाऊल पुढे टाकूया! 🚶♂️🌾
घरची ज्वारी vs कृषी विभाग vs बाजारातील बियाणे | कुठले बियाणे देते जास्त उत्पादन?
🔥 रब्बी ज्वारी पेरणी सुरू! 3 बियाण्यांची तुलना + खत व्यवस्थापन |
“गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती? | गहू पिकाचा जबरदस्त फुटवा करण्याचा उपाय |pik pahili favarni|
“तूर पिकातील दुसरी फवारणी पूर्ण संरक्षण ✅ अळी, बुरशी, फुलगळ – एकाच फवारणीत पूर्ण कंट्रोल!”
“ सावधान शेतकरी मित्रांनो देशी जुगाड — जीवघेणे अनुभव आणि परिणामी”
दीनदयाल शोध संस्थान अंबाजोगाईला भेट | गांडूळ खत निर्मिती आणि कृषी अवजारे माहिती
भुईमुग पिकातील तणावर नियंत्रण | योग्य औषध आणि फवारणी मार्गदर्शन
"कापूस पिकातील बोंड अळी नियंत्रणासाठी सर्वोत्तम उपाय
*सोयाबीन पिकातील तिसरी फवारणी 🌱| उत्पन्नात 20% वाढ मिळवा | Ampligo + Coragen +Custodia.Soyabintisri*
*कापूस पिकातील तिसरी फवारणी | जबरदस्त उत्पादनासाठी ही फवारणी कराच!Kapus tisri fawarnikapusfavarani*
"सोयाबीन पिकातील दुसरी फवारणी | Bio Vita, Sarpanch, 12:61:00, Saaf | कीड व बुरशी नियंत्रण उपाय"
*"सोयाबीन पिकातील पहिली फवारणी | कोणती औषधे वापरायची? संपूर्ण माहिती!"*
कापूस पिकाची पहिली फवारणी.. हि करा.| Cotton Crop First Spray | शेती एक भविष्य..
कापूस लागवड केली.....
गहु आणि ऊस पिकामध्ये तणनाशक फवारताना घ्यायची काळजी..
हि करा.... कलिंगड पिकातील पहिली फवारणी.....
# कलिंगडाची लागवड करून दहा दिवस झाले....
कलिंगड पिकातील पहिली आळवणी...... 100% फायदा..
कलिंगड लागवड तयारी...
अशी करा कलिंगड लागवड.....
तूर फवारणी.... सगळ्यात भारी....... सगळ्यात कमी खर्चात मध्ये....
# रब्बी ज्वारी पेरणी ट्रॅक्टर द्वारे केली*
# तुम्ही कधी तुमचं शेत उंची वरून पाहिलं का?.....Pvc पाईप वर tarypod लावून.......
# कापूस पिकासाठी शिफारशीत फवारणी..# कापूस
महाराष्ट्रातील प्रसिद्ध # शेळीपालन/ कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शन# आधुनिक शेती फार्मला भेट.
माती परीक्षण काळाची गरज | माती परीक्षण | Important of Soil test.
ब्रह्मा टिशु कल्चर सागवान शेती साठी एक वरदान.