रत्नागिरी - स्वारगेट लालपरीचा प्रवास | आंबा घाट 🌴 | कराडमध्ये भयानक ट्रॅफिक ४ तास एकाच ठिकाणी अडकलो🥵
Автор: Abhijit Shinde Vlogs
Загружено: 2026-02-09
Просмотров: 286
Описание:
एसटी बसने कोकण ते पुणे प्रवास | रत्नागिरी - स्वारगेट | आंबा घाट आणि हायवे सफर 🚩 कराडमध्ये भयानक ट्रॅफिक... ४ तास एकाच ठिकाणी अडकलो
तर मित्रांनो, कराडच्या त्या ४ तासांच्या ट्रॅफिकने खूप वेळ खाल्ला. थकवा इतका होता की पुढे काही बोलताही आलं नाही. पण अखेर आपली लालपरी आपल्याला घेऊन स्वारगेट मध्ये दाखल झाली.
महत्त्वाची सूचनाः हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या हेतूने बनवण्यात आला आहे. मी एक प्रवासी , स्वतंत्र vlogger आणि 'एसटी प्रेमी' म्हणून माझे वैयक्तिक अनुभव मांडत आहे. या व्हिडिओचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अधिकृत भूमिकेशी कोणताही संबंध नाही.मी महामंडळाचा अधिकृत कर्मचारी नाही आणि हा व्लॉग केवळ माहिती देण्यासाठी बनवला आहे. चित्रीकरण करताना प्रवाशांची गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन केले आहे.
MSRTC, Lalpari, Pandharpur to Pune, Jejuri Gad, Dive Ghat, Night Bus Journey, ST Bus Lovers, Maharashtra State Transport, Swargate Pune, Abhijit Shinde Vlogs, Bus Vlogs India, msrtc bus journey msrtc ashwamedh bus journey, msrtc bs6 bus journey, msrtc bus full journey, msrtc bus journey, msrtc bus journey video, abhijit shinde vlogs, Abhijit Shinde Vlogs, msrtc bus journey vlog, msrtc bus night journey, msrtc electric bus journey, msrtc hirkani bus journey, msrtc shivshahi bus journey, msrtc sleeper bus journey, Mumbai to bangalore msrtc bus journey, travel vlog, travel vlog airport, travel vlog india, travel vlog India, travel blog, msrtc bus journey, Maharashtra bus journey, kokan vlogs, traveling vlog, travel vlog, travel vlogger, travel vlogs, Marathi language journey videos, trending video, travel Maharashtra, msrtc bus, msrtc bus travelling, msrtc bus
#MSRTC #Lalpari #ratnagiritoswarget #Jejuri #STBus #MaharashtraTransport #abhijitshindevlogs #STPremi #DiveGhat #msrtcbusjourney #konkan #karad #satara
तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा!❤️
प्रवासात कधी पाऊस, कधी ऊन तर कधी ट्रॅफिक... पण एसटीचा हा प्रवास कायम आठवणीत राहणारा असतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
व्हिडिओ आवडल्यास Like करा, शेअर करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: