लग्न उरकून मी निघालो मुंबईला - Sangameshwar to Mumbai on Bike, Mumbai Goa Highway | Kokankar Avinash
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2022-02-27
Просмотров: 56484
Описание:
गावी गंगाच्या लग्नाला आलो होतो. लग्न छान प्रकारे पार पडले. आज शेवटी गावातून मुंबईला निघायची वेळ आली. सकाळी सर्वाना भेटून आलो आणि निघालो मुंबईच्या दिशेने. सकाळी ९ च्या दरम्यान गाव सोडला. निवळी - पाचांबे - कुचांबे - कुंभारखानी - मुरडव - आरवली अशा रस्त्याने मुंबई गोवा मार्ग गाठला. खेड पर्यंत रास्त खराब होता त्यामुळे गाडीला वेग धरता येत नव्हता. १२.१५ वाजता कशेडी घाटामध्ये कॉफी प्यायली आणि पुढे निघालो. भूक काय लागली नव्हती. मग काय नॉन स्टॉप पोलादपूर - महाड - माणगाव - इंदापूर - पेन - पनवेल - दहिसर असा साधारण २५० किमीचा रास्ता ५.१५ तासात गाठला आणि पोचलो मुंबईत दहिसरला. मयुरीला पण बरेच दिवसांनी भेटलो. टिपं खुश झाली आता थोडे दिवस इथे मुंबईत आहे मग परत मामाच्या पोरग्याच्या लग्नाला गावी जायचे आहे
#KonkantoMumbai #BikeRide #KonkanTravel #KonkanTraveling #MumbaiGoaHighway
Mumbai Goa Highway Current Latest Update | Honda Twister Bike Ride on Mumbai Goa Highway
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
Youtube : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: