“अगदी सोप्या पद्धतीने मेथीची रस्सा भाजी|फाईव्ह स्टारलाही न मिळणारी चव|Easy Methi Recipe|मेथीची भाजी
Автор: poonam basic recipes
Загружено: 2026-01-19
Просмотров: 195
Описание:
“अगदी सोप्या पद्धतीने मेथीची रस्सा भाजी|फाईव्ह स्टारलाही न मिळणारी चव|Easy Methi Recipe|मेथीची भाजी ....
#मेथीचीभाजी#MethichiBhaji
#MethichiRassaBhaji#GavranRecipe
#MarathiRecipe#घरगुतीस्वयंपाक
#SopiRecipe#VegRecipe
#IndianVegRecipe#HealthyRecipe#DesiFood
#VillageStyleCooking
"आज आपण बाजारात सहज मिळणाऱ्या कवळ्या मेथीपासून गावरान पद्धतीने मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत.
ही भाजी बनवायला खूप सोप्या साहित्याची आहे आणि चव इतकी छान लागते की फाईव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल 😍
घरच्या घरी, कमी वेळात तयार होणारी ही खमंग, चविष्ट आणि पारंपरिक गावरान मेथीची भाजी नक्की करून पाहा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, रेसिपी आवडली तर Like 👍, Share 🔄 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका."
साहित्य -
एक मेथीची जुडी
दोन-तीन हिरव्या मिरच्या
पाच-सात लसणीच्या पाकळ्या
अर्धा चमचा जिरे
पाव कप भाजलेले शेंगदाणे
एक मोठा चमचा ओलं खोबरं
चार छोटे चमचे तेल
तीन-चार लसणीच्या पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग
चिमूटभर हळद
आवश्यकतेनुसार पाणी
चवीनुसार मीठ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: