मेरठमध्ये विकास प्रकल्पांचे लोकार्पण | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण | नमो भारत ट्रेन शुभारंभ
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-02-22
Просмотров: 182
Описание:
उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे सुमारे १२,९३० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करताना पंतप्रधानांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केलं. विकसित देशांना भारताच्या प्रगतीत आपलं भविष्य दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली येथे झालेल्या एआय परिषदेबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी काँग्रेस वर टीका केली, तर हा कार्यक्रम देशाचा असल्याचं नमूद केलं.
तसेच भारतीय जनता पक्ष सरकारच्या पायाभूत विकास उपक्रमांचा उल्लेख करत मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
📺 संपूर्ण भाषण पाहा आणि जाणून घ्या देशाच्या विकासाचा वेग!
#PMModi #Meerut #Development #Infrastructure #NamoBharat #NewIndia #IndianPolitics #Growth
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: