प्रोजेक्ट अमृतचा देशव्यापी स्वच्छता अभियान | मुंबईत ५० ठिकाणी जलस्रोत स्वच्छ
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-02-22
Просмотров: 44
Описание:
संत निरंकारी मिशन यांच्या वतीनं बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या प्रेरणेतून प्रोजेक्ट अमृतचा चौथा टप्पा देशभर १५०० ठिकाणी राबवण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ५० ठिकाणी जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. यात चैत्यभूमी चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, गिरगाव चौपाटी, पवई सरोवर, जुहू चौपाटी, वर्सोवा कोळीवाडा तसेच अनेक तलाव, नदीकाठ आणि घाट परिसरांचा समावेश होता.
या अभियानातून पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देत समाजात जनजागृती करण्यात आली.
📺 उपक्रमाची संपूर्ण माहिती आणि प्रतिक्रिया पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.
#ProjectAmrit #CleanIndia #Mumbai #Environment #SwachhBharat #SocialService #VolunteerWork
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: