चेन्नई गोल्डन बीच दुर्घटना | महाराष्ट्रातील विद्यार्थिनीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-02-22
Просмотров: 899
Описание:
चेन्नई येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली. २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ जण पाण्यात उतरले होते. भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जय पाटील यांचा शोध अद्याप सुरू आहे, तर राज केदारी सुरक्षित बाहेर आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधून मदत आणि बचाव कार्यावर देखरेख ठेवली आहे. संबंधित कुटुंबीयांशी प्रशासन सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत दिली जात आहे.
📺 संपूर्ण बातमी आणि अधिक माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.
#ChennaiNews #BreakingNews #Maharashtra #RescueOperation #StudentNews #IndiaNews #Accident
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: