Parth Pawar की Sharad Pawar, आजोबा-नातूमध्ये कोण जास्त श्रीमंत? आकडे पाहून धक्का बसेल | Ajit Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-07
Просмотров: 3876
Описание:
महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारांच्या मालमत्तेची आकडेवारी आता समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेते, ३५ वर्षीय पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याचबरोबर शरद पवारांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. त्यानुसार पार्थ पवारांची एकूण संपत्ती किती आहे हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तसेच, कोणाची संपत्ती जास्त आहे, आजोबाची की नातवाची? जाणून घेऊयात या व्हिडीओतून.
In the backdrop of the Rajya Sabha elections, which have become a key issue in Maharashtra politics, the data on the assets of the candidates has now come to light. The young leader of the Nationalist Congress Party, 35-year-old Parth Pawar, has filed his nomination. Along with this, Sharad Pawar's nomination has also been filed. Accordingly, you will be shocked to hear how much is the total assets of Parth Pawar. Also, whose assets are more, the grandfather or the grandson? Let's find out from this video.
पार्थ पवार की शरद पवार कोण जास्त श्रीमंत? आकडे पाहून धक्का बसेल
#ParthPawar #SharadPawar #AjitPawar #RajyasabhaElections
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: