ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Solapur News : झोपडपट्टीत जाताच Jyoti Waghmare यांना अश्रू अनावर का झाले? | Eknath Shinde

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-07

Просмотров: 61065

Описание: शिवसेनेच्या प्रवक्त्या (Shiv Sena spokesperson)आणि नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)यांनी सोलापूरमधील (Solapur जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील आपल्या जुन्या निवासस्थानी भेट देत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या घरात पाऊल टाकताना त्या भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रूही दाटून आले.ज्योती वाघमारे या त्यांच्या जुन्या निवासस्थानी पोहोचताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी औक्षण करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत आपल्या “घरच्या मुलीचे” खासदार म्हणून झालेले यश साजरे केले.या स्वागताने भारावून गेलेल्या वाघमारे काही क्षण भावूक झाल्या.जुन्या घराला भेट दिल्यानंतर त्यांनी लहानपणापासूनच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.झोपडपट्टीतून सुरू झालेला हा प्रवास आज राज्यसभेपर्यंत पोहोचल्याचे सांगताना त्यांनी नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे विशेष आभार मानले.दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शुभेच्छांवरही भाष्य केले. “संजय राऊत यांनी मला शुभेच्छा देण्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना द्याव्यात,” असा टोला त्यांनी लगावला.

#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #RajyaSabhaElection2026
#JyotiWaghmare #JyotiWaghmareShivSenaRajyaSabhaCandidate #JyotiWaghmareonSushamaAndhare

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Solapur News : झोपडपट्टीत जाताच Jyoti Waghmare यांना अश्रू अनावर का झाले? | Eknath Shinde

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं

Jyoti Waghmare यांना राज्यसभेवर पाठवत Eknath Shinde यांनी एका दगडात 3 पक्षी मारले,ठाकरेंना कसं नमवलं

मुलींची संख्या कमी, बोगस लग्न लावणाऱ्या टोळ्या कशा फोफावल्या? | Suresh Dhas on Women Issue | SK4

मुलींची संख्या कमी, बोगस लग्न लावणाऱ्या टोळ्या कशा फोफावल्या? | Suresh Dhas on Women Issue | SK4

Girish Kuber Interview: इराण इस्त्रायल वादाची सगळी पार्श्वभूमी नेमक्या शब्दांत..

Girish Kuber Interview: इराण इस्त्रायल वादाची सगळी पार्श्वभूमी नेमक्या शब्दांत..

Jyoti Waghmare Parents : ना दप्तर, ना चप्पल, झोपडीतले बालपण,आई-वडिलांनी सांगितली संर्घाषाची कहाणी

Jyoti Waghmare Parents : ना दप्तर, ना चप्पल, झोपडीतले बालपण,आई-वडिलांनी सांगितली संर्घाषाची कहाणी

🔴To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

🔴To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

Jayant Patil Speech Live : अर्थसंकल्पावर चर्चा, जयंत पाटलांचं भाषण सुरु

Jayant Patil Speech Live : अर्थसंकल्पावर चर्चा, जयंत पाटलांचं भाषण सुरु

Dhananjay Munde ना आमदारांचं समर्थन, नंतर प्रकाश दादाही उठले, सभागृहात काय घडलं? | Story Dot Com

Dhananjay Munde ना आमदारांचं समर्थन, नंतर प्रकाश दादाही उठले, सभागृहात काय घडलं? | Story Dot Com

Eknath Shinde: ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? एकनाथ शिंदे म्हणाले...

Eknath Shinde: ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? एकनाथ शिंदे म्हणाले...

Jyoti Waghmare on Sanjay Raut : संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचं मनापासून अभिनंदन करावं - ज्योती वाघमारे

Jyoti Waghmare on Sanjay Raut : संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचं मनापासून अभिनंदन करावं - ज्योती वाघमारे

मला दिलेले शब्द पाळले गेले नाही, शिंदेसेनेच्या बड्या नेत्याची नाराजी! Anandrao Adsul | SA4 AD2

मला दिलेले शब्द पाळले गेले नाही, शिंदेसेनेच्या बड्या नेत्याची नाराजी! Anandrao Adsul | SA4 AD2

LIVE : Uddhav Thackeray यांना Eknath Shinde यांची कुठली अट? भाजप घेणार आमदारांचा क्लास

LIVE : Uddhav Thackeray यांना Eknath Shinde यांची कुठली अट? भाजप घेणार आमदारांचा क्लास

Jyoti Waghmare Interview : राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया | AD2

Jyoti Waghmare Interview : राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया | AD2

Sanjay Raut | शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी, राऊतांनी दिल्या शुभेच्छा

Sanjay Raut | शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी, राऊतांनी दिल्या शुभेच्छा

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

Nilesh Ghaiwal News Update | शेतकऱ्यावर बंगल्यावर येण्याची धमकी! Audio Clip Viral | N18V

Nilesh Ghaiwal News Update | शेतकऱ्यावर बंगल्यावर येण्याची धमकी! Audio Clip Viral | N18V

Sanjay Raut: राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut: राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; संजय राऊत म्हणाले...

Jyoti Waghmare | त्यांनी अमराठी महिलेला पाठवलं, शिंदेंनी मराठी महिलेला राज्यसभेवर पाठवलं

Jyoti Waghmare | त्यांनी अमराठी महिलेला पाठवलं, शिंदेंनी मराठी महिलेला राज्यसभेवर पाठवलं

Jyoti Waghmare Full Speech : अंधारेंना घेरलं, ठाकरेंना सुनावलं! वाघमारेंनी गाजवला शिंदेंचा मेळावा

Jyoti Waghmare Full Speech : अंधारेंना घेरलं, ठाकरेंना सुनावलं! वाघमारेंनी गाजवला शिंदेंचा मेळावा

Jyoti Waghmare Speech : एकनाथ शिंदेसाठी धावली शिवसेनेची वाघीण, राज ठाकरेंना भिडली..कोल्हापूर गाजवलं

Jyoti Waghmare Speech : एकनाथ शिंदेसाठी धावली शिवसेनेची वाघीण, राज ठाकरेंना भिडली..कोल्हापूर गाजवलं

‘सुशेगाद’ शेवाळेंना नंदनवनी  वनवास, कुणा नाही हासभास तरी वाघमारे का खास ? | Eknath shinde

‘सुशेगाद’ शेवाळेंना नंदनवनी वनवास, कुणा नाही हासभास तरी वाघमारे का खास ? | Eknath shinde

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]