पुणे महानगर प्रदेशाची डिजिटल झेप | पीएमआरडीएच्या २९ सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन (PMRDA Online Services)
Автор: Pune Metropolitan Region Development Authority
Загружено: 2026-02-05
Просмотров: 224
Описание:
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) नागरिकांच्या सेवेत घेऊन आले आहे २९ महत्त्वपूर्ण ऑनलाइन सेवा, ज्यामुळे परवानग्या, प्रमाणपत्रे आणि मंजुरी आता मिळणार आहेत अगदी घरबसल्या, फक्त एका क्लिकवर!
विकास परवानगी विभागातील १९ सेवा, जमीन व मालमत्ता विभागाच्या ६ सेवा तसेच अग्निशमन विभागाच्या ४ अत्यावश्यक सेवा आता पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. यामुळे पारदर्शक कारभार, वेळेची बचत आणि अधिक जलद व सुलभ प्रक्रिया नागरिकांना अनुभवता येणार आहे. इमारत बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, NOC, पर्यावरण मंजुरी आणि अनेक सेवा आता ऑनलाइन अर्ज व डाउनलोड सुविधेसह उपलब्ध आहेत.
सेवांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या: www.pmrda.gov.in किंवा www.rts.pmrda.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करा | KYC पूर्ण करा | अर्ज भरा | प्रमाणपत्र डाउनलोड करा
चला, डिजिटल प्रशासनाच्या या नव्या युगात सहभागी होऊया आणि प्रगत, स्मार्ट पुणे महानगरसाठी डिजिटल पाऊल टाकूया!
#PMRDA #DigitalPune #OnlineServices #EaseOfDoingBusiness #SmartGovernance #PuneDevelopment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: