ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलीसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-11

Просмотров: 203674

Описание: #BolBhidu #BudhwarPeth #PunePoliceRaid

गंगुबाई काठीयावाडी पिक्चर पाहिलंय का ? पाहिला नसला, तर आधी व्हिडिओ बघा आणि मग पिक्चर बघा.. त्यात एक सीन आहे, गंगुबाई आपल्या घरात आराम करत असते, आणि अचानक पोलिसांची रेड पडते, पोलिसांना बघून तिच्या घरात आलेल्या कस्टमरची पळापळ सुरु होते. पोलीस तिथल्या अनेकांना पकडतात, चौकशी होते, वगैरे वगैरे..आता तुम्ही म्हणालं कि आज पिक्चरचा विषय कसा काय काढला ? तर सांगतो, अशीच एक रेड, असच एक ऑपरेशन पार पडलं पुण्याच्या बुधवार पेठमध्ये…पुण्याची बुधवार पेठ म्हणजे काय विषय हे मी वेगळं सांगायला नको, तर मूळ विषयावर येतो…११ फेब्रुवारीच्या पहाटे बुधवार पेठमध्ये पोलीस उपायुक्त, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, साधारणपणे १५० च्या आसपास पोलीस कर्मचारी आणि काही महिला पोलीस आपल्या ताफ्यासह दाखल झाले.. एवढे पोलीस रात्री इकडे कश्यासाठी आले आहेत, हेच लोकांना समजत नव्हतं. त्यामुळं दिसेल तिकडे, दिसेल त्या ठिकाणी, गल्ली बोळात लोक घाबरून पळत होते.. बुधावर पेठेत मध्यरात्री पोलीस आले, त्यांनी चारही बाजूनी नाकाबंदी केली, ५० घराची झडती घेतली, काहींना ताब्यात घेतलं आणि सुरु झाली चौकशी.. पण पोलिसांनी हे ऑपरेशन का आणि कसं राबवलं ? यातून नेमकं काय समोर आलं ? बुधवार पेठेत मध्यरात्री काय घडलं ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune Budhwar Peth: बुधवार पेठेत पोलीसांचं Combing Operation, घरांची झडती, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Rahul Gandhi Loksabha: Narendra Modi Surrender झाले म्हणत, Trade Deal वरुन गांधींनी कोणते आरोप केले?

Rahul Gandhi Loksabha: Narendra Modi Surrender झाले म्हणत, Trade Deal वरुन गांधींनी कोणते आरोप केले?

Pune Girl Case : पुण्यात महिला हवालदाराकडून पोलीस चौकीतच तरुणीचा सौदा, महिला हवालदार निलंबित

Pune Girl Case : पुण्यात महिला हवालदाराकडून पोलीस चौकीतच तरुणीचा सौदा, महिला हवालदार निलंबित

Rajpal Yadav Arrest : Tihar Jail मध्ये Surrender, राजपाल यादव नेमकं कुठे चुकला ? | Vishaych Bhari

Rajpal Yadav Arrest : Tihar Jail मध्ये Surrender, राजपाल यादव नेमकं कुठे चुकला ? | Vishaych Bhari

EP 2175:सहेली के जिस्म में घुस कर अपने क़त्ल और गैंगरेप की कहानी सुनाई,16 साल की वीना Haunted Story

EP 2175:सहेली के जिस्म में घुस कर अपने क़त्ल और गैंगरेप की कहानी सुनाई,16 साल की वीना Haunted Story

Rohit Pawar PC | Ajit Pawar Plane Crash | त्या विमानचा Prafull Patel यांच्याशी काय संबंध? | N18V

Rohit Pawar PC | Ajit Pawar Plane Crash | त्या विमानचा Prafull Patel यांच्याशी काय संबंध? | N18V

The LIVE Murder That Exposed a Horrifying Secret | Dr. Sudeep & Deepa Gurjar | Bharatpur | Wronged

The LIVE Murder That Exposed a Horrifying Secret | Dr. Sudeep & Deepa Gurjar | Bharatpur | Wronged

Sanjay Raut | 'ज्यांना धोतर नेसता येत नाही ते काय अक्कल शिकवतात'

Sanjay Raut | 'ज्यांना धोतर नेसता येत नाही ते काय अक्कल शिकवतात'

Devbag Tarkarli | कोकणातले जबरदस्त सुंदर समुद्रकिनारे 🌊

Devbag Tarkarli | कोकणातले जबरदस्त सुंदर समुद्रकिनारे 🌊

Rohit Pawar PC : आमची ताकद नसतानाही आम्ही दादांसाठी लढतोय, रोहित पवारांचं वक्तव्य

Rohit Pawar PC : आमची ताकद नसतानाही आम्ही दादांसाठी लढतोय, रोहित पवारांचं वक्तव्य

भारत माता SOLD.. Rahul Gandhi Attacks - देशभरात एकच चर्चा | Harshada Swakul

भारत माता SOLD.. Rahul Gandhi Attacks - देशभरात एकच चर्चा | Harshada Swakul

Patil effect: Google पासून TCS पर्यंत, सगळे stocks पडले कारण.. #patil_effect #anthropic #news #tcs

Patil effect: Google पासून TCS पर्यंत, सगळे stocks पडले कारण.. #patil_effect #anthropic #news #tcs

चीनमध्ये एकही चिमणी शिल्लक राहिली नव्हती मग चीन सरकारने.. #china_sparrow #maozedong #news #china

चीनमध्ये एकही चिमणी शिल्लक राहिली नव्हती मग चीन सरकारने.. #china_sparrow #maozedong #news #china

'दादांना कुणाचा फोन आला ते लोकांना कळालंय' रोहित पवारांचा कुणावर संशय? | Rohit Pawar

'दादांना कुणाचा फोन आला ते लोकांना कळालंय' रोहित पवारांचा कुणावर संशय? | Rohit Pawar

पटेलांमुळे दादांना उशीर | Rohit Pawar on Prafull Patel

पटेलांमुळे दादांना उशीर | Rohit Pawar on Prafull Patel

हास्य जत्रेच्या मंचावर शोले ची धमाकेदार कॉमेडी | Sholey Special | MHJ Special | Hasya Jatra

हास्य जत्रेच्या मंचावर शोले ची धमाकेदार कॉमेडी | Sholey Special | MHJ Special | Hasya Jatra

Revati Sule यांच्यासोबत लग्न ठरलेले Nagpur चे Sarang Lakhani कोण? Gadkari, RSS, BJP सोबत काय संबंध ?

Revati Sule यांच्यासोबत लग्न ठरलेले Nagpur चे Sarang Lakhani कोण? Gadkari, RSS, BJP सोबत काय संबंध ?

NCP च्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना Praful Patel यांच्यावर आरोप? Rohit Pawar यांचा प्लॅन काय ?

NCP च्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना Praful Patel यांच्यावर आरोप? Rohit Pawar यांचा प्लॅन काय ?

Rahul Gandhi Speech: एपस्टीन पासून ते अमेरिका डील..लोकसभेत बरसले राहुल गांधी

Rahul Gandhi Speech: एपस्टीन पासून ते अमेरिका डील..लोकसभेत बरसले राहुल गांधी

HIMESH RESHAMMIYA EXPOSED!

HIMESH RESHAMMIYA EXPOSED!

Ajit Pawar Plane Crash मध्ये Mossad स्टाईलचा वापर?Mossadची कार्यपद्धती सांगणारे Top 5 Mission कोणते?

Ajit Pawar Plane Crash मध्ये Mossad स्टाईलचा वापर?Mossadची कार्यपद्धती सांगणारे Top 5 Mission कोणते?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]