Parbhani Shiv Sena Muslim Mayor LIVE | ठाकरेंना 'हे' महागात जाणार का? | Uddhav Thackeray | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-13
Просмотров: 56791
Описание:
परभणी महापालिकेच्या महापौरपदी ( Parbhani mayor news ) शिवसेना ठाकरे ( Shiv Sena UBT ) सेनेचे सय्यद इकबाल खाजा ( Sayed Iqbal Khaja ) विराजमान झाले. परभणीत मुस्लिम ( Parbhani muslim population ) नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मराठीचा मुद्दा लावून धरल्यानंतर परभणीत मुस्लिम महापौर देण्याचा मार्ग शिवसेनेने अवलंबला. दरम्यान यावरून भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. मराठीचा मुद्दा लावायचा आणि महापौर बसवायची वेळ आल्यावर मुस्लिम महापौर करायचा असं भाजपचे नेते ठाकरेंना विचारत आहेत, या मुद्द्यांवर पाहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारेंची ( Sushma Andhare ) मुलाखत लाईव्ह ( Mumbai Tak live )
Parbhani Shiv Sena Muslim Mayor live : ठाकरेंना हे महागात जाणार का?| Uddhav Thackeray | BJP
#uddhavthackeray #ShivSena #Parbhanimayor #BJP #maharashtrapolitics
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: