ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बेसनचे लाडू बनवताना तुम्ही पण याच चुका करत होतात का ? Step By Step Perfect Besan Ladoo Recipe

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2025-10-05

Просмотров: 11360

Описание: बेसनचे लाडू बनवताना तुम्ही पण याच चुका करत होतात का ? Step By Step Perfect Besan Ladoo Recipe | Besan Ladoo By Gharcha Swaad

Diwali special recipe 🎊 — बेसनचे लाडू बनवताना होणाऱ्या छोट्या छोट्या चुका आता टाळा !
या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय Perfect Step by Step Besan Ladoo Recipe, जिथे तुम्ही शिकाल:

👉 बेसन किती वेळ परतायचं आणि कोणत्या गॅस फ्लेमवर
👉 तुपाचं आणि साखरेचं योग्य प्रमाण
👉 लाडू एकदम soft, खमंग आणि सोनसळी बनवण्याचे secret tips ✨

ही रेसिपी तुम्ही दिवाळी फराळासाठी, तसेच कुठल्याही सणासुदीला किंवा गोड खायची इच्छा झाली की बनवू शकता 🍬

💡 Try this easy & tasty Besan Ladoo recipe at home and share your feedback in comments!

👇 Like 👍, Share 📲 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका
नवीन मराठी रेसिपी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा!

#BesanLadoo #DiwaliFaraal #MarathiRecipe

❤️ Share, Support, Subscribe!!!
▶️ OUR ANOTHER CHANNEL👉    / mihaykoli  
▶️ Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  
▶️ Follow Us On Instagram 👉 @GHARCHA_SWAAD
▶️ For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

साहित्य -
▶️५०० ग्रॅमसाठी 👇
४¼ कप किंवा ५०० ग्रॅम रवाळ बेसन,
१/३ कप साजूक तूप,
१ tblsp वेलदोड्याची पूड,
¼ tsp जायफळ पावडर,
६ tblsp दूध,
२ कप बुरा साखर किंवा तगार,
३ tblsp पिस्त्याचे काप
आणि ¼ कप मगज.

▶️ साहित्य १ किलोसाठी 👇

८½ कप किंवा १ किलो रवाळ बेसन,
१½ कप साजूक तूप,
½ कप डिंक,
२½ tblsp वेलदोड्याची पूड,
१ tsp जायफळ पावडर,
¼ कप दूध,
३½ कप बुरा साखर किंवा तगार,
¼ कप पिस्त्याचे काप
आणि ½ कप मगज.

Boora Sakhar Or Tagar Recipe -    • लाडू किंवा कोणत्याही मिठाईला हलवाईसारखे रव...  

कृती - प्रथम चण्याची डाळ ५/७ मिनिटे मंद गॅसवर भाजून तीला थंड करावी आणि चक्कीवर रवाळ दळून घ्यावी. त्यानंतर पॅनमध्ये थोडं साजूक तूप घालून मगज आणि पिस्ता १ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. पुन्हा अर्धे तूप घालून त्यात डिंक फुले पर्यंत परतावा आणि नंतर त्यात बेसन घालून वरून उरलेले सर्व तूप घालावे आणि मंद आचेवर खमंग सुगंध सुटे पर्यंत भाजावे. खमंग सुवास सुटला कि यात दुधाचा हबका मारावा आणि परतून घ्यावं. त्यानंतर यात वेलची, जायफळाची पूड घालावी आणि एकजीव करून घ्यावं. एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा आणि बेसन कोमट थंड करून त्यात बुरा साखर एकजीव करून घ्यावी. त्यानंतर यात डिंक, मगज आणि पिस्ता एकजीव करून लाडू वळवून घ्यावेत. हे लाडू २०/२५ दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता.

╭───────────--------------──────╮
🍲 Buy The Indus Valley Cookware 🍳
╰─────--------------────────────╯

💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
~ Get up to 40% discount + Extra 12%off ~

➡️Tri-ply Stainless Steel Cookware Set : https://tinyurl.com/4bmkwz4a
( EXTRA12% discount, use code "GHAR12" )

➡️ STAINLESS STEEL Frying Pan: https://tinyurl.com/37fck4fe
( EXTRA12% discount, use code "GHAR12" )

➡️ Large Stock pot - https://tinyurl.com/turbostockpot
( EXTRA12% discount, use code "GHAR12" )

➡️ Cast Iron KADAI (🎁Free Flip) - https://tinyurl.com/Kadhai
( EXTRA12% discount, use code "GHAR12" )

➡️ Triply STOCK POT: https://bit.ly/3R3Gcev
( EXTRA12% discount, use code "GHAR12" )

➡️ Cast Iron FRY PAN + GLASS LID: https://bit.ly/413nUir
EXTRA12% discount, use code "GHAR12"

➡️ BESTSELLERS Cookware: https://bit.ly/418ERYM
EXTRA12% discount, use code "GHAR12"

🍲 Make Ur Dishes More Delicious By Using Walwavalkar's Masale 🥘

🔸 Walavalkar's Address: Shop No.18 Putalabai Chawl, Shree Ganesh Nagar, Lal Baug, Market, Mumbai, Maharashtra 400012
🔸 Buy Walavalkar Masale On Amazon - https://www.amazon.in/s?k=Walavalkar+...
🔸 Also You Can Order On Whatsapp - 9920095044 / 9004144001 / 9702626799

#gharchaswaadrecipe #Maharashtrianrecipe

👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...  
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...  
3) Red Chilli Powder | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...  
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...  
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...  
6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...  
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...  
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...  
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...  
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe -    • होत नसेल सुटसुटीत भात, हि ट्रीक करून पहा द...  

आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बेसनचे लाडू बनवताना तुम्ही पण याच चुका करत होतात का ? Step By Step Perfect Besan Ladoo Recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

घरी बनवा रॅस्टॉरेंट सारखे चिकन शेजवान लॉलीपॉप | Schezwan Chicken Lollipop Drums of Heaven

घरी बनवा रॅस्टॉरेंट सारखे चिकन शेजवान लॉलीपॉप | Schezwan Chicken Lollipop Drums of Heaven

1/2 kg बेसनाचे लाडू दाणेदार, न बसणारे होण्यासाठी या 10 चुका टाळा | असे ओळखा तुपाचे प्रमाण Besan Ladu

1/2 kg बेसनाचे लाडू दाणेदार, न बसणारे होण्यासाठी या 10 चुका टाळा | असे ओळखा तुपाचे प्रमाण Besan Ladu

Besan Ke Laddu Recipe | दानेदार बेसन के लड्डू बनाने का आसान तरीका | Chef Sanjyot Keer

Besan Ke Laddu Recipe | दानेदार बेसन के लड्डू बनाने का आसान तरीका | Chef Sanjyot Keer

शनिवार भक्ति भजन : ॐ निलांजन समाभासं, श्री हनुमान चालीसा, शनिदेव कथा, शनि चालीसा, शनि हनुमान आरती

शनिवार भक्ति भजन : ॐ निलांजन समाभासं, श्री हनुमान चालीसा, शनिदेव कथा, शनि चालीसा, शनि हनुमान आरती

फक्त अर्ध्या तासात आईच्या स्पेशल ट्रिक ने इन्स्टंट कुरकुरीत, खुसखुशीत मेदूवडा सोबत हॉटेल स्टाईल चटणी

फक्त अर्ध्या तासात आईच्या स्पेशल ट्रिक ने इन्स्टंट कुरकुरीत, खुसखुशीत मेदूवडा सोबत हॉटेल स्टाईल चटणी

फक्त ४ साहित्यांपासून बनवा सर्वात सोप्या पद्धतीने स्वादिष्ट तांदळाचे लाडू । संपूर्ण टिप्स सोबत

फक्त ४ साहित्यांपासून बनवा सर्वात सोप्या पद्धतीने स्वादिष्ट तांदळाचे लाडू । संपूर्ण टिप्स सोबत

Perfect Layered Chirote Recipe | भरपूर लेअर्सवाले गुलाब चिरोटे | Step By Step All Tips & Trick

Perfect Layered Chirote Recipe | भरपूर लेअर्सवाले गुलाब चिरोटे | Step By Step All Tips & Trick

होळी स्पेशल मूगडाळीची लुसलुशीत पुरणपोळी | नव्याने पुरणपोळी शिकताना १० उपयोगी टिप्स Puranpoli Recipe

होळी स्पेशल मूगडाळीची लुसलुशीत पुरणपोळी | नव्याने पुरणपोळी शिकताना १० उपयोगी टिप्स Puranpoli Recipe

Puff Karangi Recipe | खारीसारखी हलकी फुलकी भरपूर पदर सुटलेली पुडाची करंजी संपूर्ण Tips सोबत रेसिपी

Puff Karangi Recipe | खारीसारखी हलकी फुलकी भरपूर पदर सुटलेली पुडाची करंजी संपूर्ण Tips सोबत रेसिपी

आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya

आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya

बेसन के लड्डू जब भी बनाये तो 4 बातों का खास ध्यान रखे Magas Ladoo with Tips and Tricks, Besan Laddoo

बेसन के लड्डू जब भी बनाये तो 4 बातों का खास ध्यान रखे Magas Ladoo with Tips and Tricks, Besan Laddoo

1 किलो बेसनपिठाचे दामट्याचे लाडू | लाडू दाणेदार होण्यासाठी वेगळी कृती | 1 kilo besan ladoo | damtyac

1 किलो बेसनपिठाचे दामट्याचे लाडू | लाडू दाणेदार होण्यासाठी वेगळी कृती | 1 kilo besan ladoo | damtyac

१० जणांसाठी सुक्कं मटण व रस्सा | मटण शिजवताना हि १ चुका टाळा परफेक्ट शिजेल Sukka Mutton Curry Recipe

१० जणांसाठी सुक्कं मटण व रस्सा | मटण शिजवताना हि १ चुका टाळा परफेक्ट शिजेल Sukka Mutton Curry Recipe

Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा

Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा

१ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगरीत बेसन लाडू पीठ करण्यापासून सविस्तर कृती BesanLadu Recipe

१ किलो बेसनाचे लाडू | न चिकटणारे, गोल गरगरीत बेसन लाडू पीठ करण्यापासून सविस्तर कृती BesanLadu Recipe

तुपाच्या अचूक प्रमाणात बिना पाकाचे रवा बेसन लाडू/हात दुखू नये म्हणून बेसन भाजण्याची खास पद्धत!

तुपाच्या अचूक प्रमाणात बिना पाकाचे रवा बेसन लाडू/हात दुखू नये म्हणून बेसन भाजण्याची खास पद्धत!

पाहुणे आलेल्या मामांसाठी बाणाईने झटपट अंड्याची चटणी बनवली | andyachi chatani | anda bhurji recipe

पाहुणे आलेल्या मामांसाठी बाणाईने झटपट अंड्याची चटणी बनवली | andyachi chatani | anda bhurji recipe

१ किलो बेसन लाडू | तुपाचे अचूक प्रमाण ओळखण्याची १ ट्रिक रवाळ गोलगोल लाडूसाठी ५टिप्स BesanLadu Recipe

१ किलो बेसन लाडू | तुपाचे अचूक प्रमाण ओळखण्याची १ ट्रिक रवाळ गोलगोल लाडूसाठी ५टिप्स BesanLadu Recipe

पहली बार में परफेक्ट बेसन लड्डू कैसे बनाये | Besan Laddu Recipe | Besan Laddoo | KabitasKitchen

पहली बार में परफेक्ट बेसन लड्डू कैसे बनाये | Besan Laddu Recipe | Besan Laddoo | KabitasKitchen

नागपूर स्टाईल चमचमीत सावजी सुक्का चिकन | Saoji Chicken Sukka Recipe In Mrathi | Chicken Sukka

नागपूर स्टाईल चमचमीत सावजी सुक्का चिकन | Saoji Chicken Sukka Recipe In Mrathi | Chicken Sukka

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]