ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा

Автор: Gharcha Swaad

Загружено: 2018-02-24

Просмотров: 748749

Описание: महाराष्ट्रात पुरण पोळीला एक विशेष स्थान आणि महत्व आहे. होळी, गुढीपाढवा, लग्नसमारंभ ते अगदी आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो... देवाला पहिला मानाचा गोडाद्य दिला जातो तो म्हणजे फक्त पुरण पोळीचा. महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरण पोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. होळी आणि पुरण पोळी या दोघांचे जणू समीकरणच या महाराष्ट्रात बसले असावे असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. ताशा पुरण पोळ्या या वेगवेगळ्या प्रकारे बनविल्या जातात. आज याच पुरण पोळीला मस्त पुरी सारखी गोल गरगरीत कशी फुगणार आहे याचाच छोटासा प्रयत्न करणार आहोत. रेसीपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !

साहित्य - ५०० ग्रॅम चण्याची डाळ, ५०० ग्रॅम मैदा, १२ हिरवी वेलची, ½ जायफळाचा तुकडा, ३५० ग्रॅम साखर, सुंठ पावडर १½ tblsp, १०० ग्रॅम गूळ, सोयीनुसार तेल आणि साजूक तूप, चवीनुसार मीठ.

कृती - चण्याची डाळ स्वच्छ धुवून ६ तास पाण्यात भिजवत ठेवा. ६ तासानंतर चण्याची डाळ ३० मिनिटे मध्यम गॅस वर शिजवत ठेवा. मैदा चाळणीने चाळून घ्या. आता मैद्यात चवीनुसार मीठ घालून फेटून घ्या. मैद्याचा अंदाज घेऊन त्यात मध्ये मध्ये तेल सोडा आणि थोडे पाणी घालून पिठाचा गोळा लवचीक होई पर्यंत चांगले मळून घ्या. पीठ लवचिक झालं कि त्याला ३०मिनिटांसाठी बाजूला ठेवा. आता डाळ शिजली आहे कि नाही ते तपासून घ्या. डाळ शिजल्यावर त्यात साखर, गुळ, वेलदोडे / जायफळाची पूड आणि सुंठ पावडर घाला. थोडे परतून घ्या. डाळ थोडी आटू लागल्यावर तिला पुरणपत्रात घालून वाटून घ्या. वाटलेली डाळ थंड करून घ्या. डाळ थंड झाल्यावर मैद्याच्या पिठाचा वाटी सारखा गोळा तयार करावा. त्यात पुरण मावेल इतके घेऊन पिठाचा गोळा बंद करावा आणि पोळीपाटावर किव्हा किचनच्या सर्फेसवर थोडे मैदा शिंपडून चपाती सारखे गोल लाटून घ्यावे. लाटताना त्यावर जास्त दाब देऊ नये नाहीतर पुरण बाहेर येण्याची शक्यता असते. आता तवा गरम करून त्यावर साजूक तूप टाका आणि पुरण पोळ्या दोन्ही बाजूने चांगल्या शेकवून घ्या. जेव्हा पोळी दुसऱ्या बाजूने उलटण्याची वेळ येईल तेव्हा आपणास हि पोळी अगदी पुरी सारखी फुगलेली दिसेल. आपल्या सुगंधित साजूक तुपातल्या पुरण पोळ्या तय्यार !

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Puran Poli Recipe | साजूक तुपातली पुरीसारखी गोल गरगरीत फुगणारी पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya

आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya

देवा महाराजा ह्या वर्षी बनवले होळीसाठी खास नारळाच्या रसातील शिरवळे गोड मानून घे होय महाराजा|Shirvale

देवा महाराजा ह्या वर्षी बनवले होळीसाठी खास नारळाच्या रसातील शिरवळे गोड मानून घे होय महाराजा|Shirvale

खास टिप्स सह मऊ लुसलुशीत पूरण पोळी | होळीचा नैवेद्य | Puran poli | Holi Special Puran Poli

खास टिप्स सह मऊ लुसलुशीत पूरण पोळी | होळीचा नैवेद्य | Puran poli | Holi Special Puran Poli

"गुढि-पाडवा स्पेशल" सोप्या पद्धतिने तोंडात विरघळणारी तेलपोळी आणि पूरणपोळी | Telpoli | Pooran poli

Halwa Fish Fry | Fish curry Recipe |  हलवा फ्राय हलवा माशाचे कालवण

Halwa Fish Fry | Fish curry Recipe | हलवा फ्राय हलवा माशाचे कालवण

कितीही पुरण भरलं, पोळी फुटणार नाही,१००% फुगणार,पीठ भिजवण्याची खास पद्धत/लुसलुशीत पुरणपोळी/puranpoli

कितीही पुरण भरलं, पोळी फुटणार नाही,१००% फुगणार,पीठ भिजवण्याची खास पद्धत/लुसलुशीत पुरणपोळी/puranpoli

आईच्या हातची चविष्ट कच्च्या फणसाची भाजी 🌿Authentic Jackfruit Recipe | Village Cooking #FansachiBhaji

आईच्या हातची चविष्ट कच्च्या फणसाची भाजी 🌿Authentic Jackfruit Recipe | Village Cooking #FansachiBhaji

यापूर्वी तुम्ही अशी पध्दत वापरुन कधीच कांदा भजी केली नसतील|फक्त हि १ स्टेप|ज्यामुळे भजी होतील भारीच

यापूर्वी तुम्ही अशी पध्दत वापरुन कधीच कांदा भजी केली नसतील|फक्त हि १ स्टेप|ज्यामुळे भजी होतील भारीच

Prasadacha Sheera | सत्यनारायणाचा प्रसाद | श्री गणेशा, सत्यनारायणाची पूजा असेल तर स्वादिष्ट प्रसाद..

Prasadacha Sheera | सत्यनारायणाचा प्रसाद | श्री गणेशा, सत्यनारायणाची पूजा असेल तर स्वादिष्ट प्रसाद..

मित्रानेच केला विश्वासघात! 😭 १० लाखांचे सोने विकले आणि शेवटी हे झाले... | Builder Scam Experience

मित्रानेच केला विश्वासघात! 😭 १० लाखांचे सोने विकले आणि शेवटी हे झाले... | Builder Scam Experience

खास पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी | होळीच्या सणाला बनवा सोप्पी पुरनपोळी रेसिपी

खास पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी | होळीच्या सणाला बनवा सोप्पी पुरनपोळी रेसिपी

गव्हाच्या पिठापासून मुगाच्या डाळीने तयार केलेली पौष्टिक पुरणपोळी । Puran Poli Recipe | Holi Special

गव्हाच्या पिठापासून मुगाच्या डाळीने तयार केलेली पौष्टिक पुरणपोळी । Puran Poli Recipe | Holi Special

टिफिनसाठी झटपट अशा सोप्या पद्धतीने तयार करा फ्राय मसाला वांगी | Crispy Masala Brinjal Recipe

टिफिनसाठी झटपट अशा सोप्या पद्धतीने तयार करा फ्राय मसाला वांगी | Crispy Masala Brinjal Recipe

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

घरच्याघरी कमी साहित्यात बाजारसारखी परफेक्ट कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तुकडा बनवण्याची घरगुती पद्धत

घरच्याघरी कमी साहित्यात बाजारसारखी परफेक्ट कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तुकडा बनवण्याची घरगुती पद्धत

होळी विशेष पुरणपोळी |अस्सल पारंपरिक पद्धत |असं प्रमाण वापरा पुरणपोळी लुसलुशीत होणार Puranpoli recipe

होळी विशेष पुरणपोळी |अस्सल पारंपरिक पद्धत |असं प्रमाण वापरा पुरणपोळी लुसलुशीत होणार Puranpoli recipe

Kolbi Bhaat | Prawns Rice |  बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा

Kolbi Bhaat | Prawns Rice | बोटे चाटत बसणार एकदा अशा प्रकारे कोळंबी भात बनवून बघा

पुरणपोळी | Puran Poli Recipe | Maharashtrian PuranPoli

पुरणपोळी | Puran Poli Recipe | Maharashtrian PuranPoli

Aagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional Mutton

Aagri Mutton | हळदीत प्रसिद्ध असलेले हेच ते झणझणीत आगरी मटण नक्की ट्राय करा | Traditional Mutton

पानी मे घोलो और 5 min में बहुत टेस्टी नाश्ता रोज बनाओगे, पराठे कचौरी भुल जाओगे Besan Nasta/Breakfast

पानी मे घोलो और 5 min में बहुत टेस्टी नाश्ता रोज बनाओगे, पराठे कचौरी भुल जाओगे Besan Nasta/Breakfast

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]