परफ्यूम बनवणारा मुंबईतील मराठी युवक | "मायरासा" Perfume आणि Oud | Mayrasa Perfume & Oud
Автор: Malvani Life
Загружено: 2024-12-21
Просмотров: 20057
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत ते परळ मुंबई येथील मायरासा या परफ्यूम आणि ऊद शॉप ला. एका मराठी युवकाने हा व्यवसाय चालू केला आहे. इथे तुम्हाला महागातले परफ्यूम एकदम स्वस्त दरात मिळतील....
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#konkan #malvanilife #malvan #youtube #youtuber #perfume #perfumecollection #perfumeshop #shopping #manufacturing #mumbai #mayrasa
𝐌𝐘𝐑𝐀𝐒𝐀,Shop no 6/A,Vitthal more building,Aai Mai Merwanji street,Opp Central Railway workshop ground,Parel (E) ,Mumbai-400012
Shop timings:- 12.00pm-9.00pm
MONDAY CLOSED
Whatsapp : 9987987927
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: