तळकोकणातील मासे पकडण्याची स्पर्धा | KXA Surf Fishing Compatiton | Todavali- Talashil Beach
Автор: Malvani Life
Загружено: 2025-12-30
Просмотров: 5594
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ते KXA आयोजीत सर्फ फिशींग स्पर्धा . रॉडच्या साह्याने ही मासेमारी कशी केली जाते. कोणकोणते मासे यात पकडले जातात. कसे आहेत स्पर्धेचे नियम याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे.
#malvanilife #konkan #fishing #fishingvideo #fishingequipment #compatition #fishingcommunity #angling #angler #rodfishing #kxa #talashil #beach #fish #catch
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: