कोकणातील हातमाग कापड उद्योग | भोसले पॉवरलूम | Manchester Of Sindhudurga
Автор: Malvani Life
Загружено: 2024-12-03
Просмотров: 24053
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आजच्या ह्या व्हिडियो मध्ये आपण वेंगुर्ले तालुक्यातील वजराट या गावाला भेट देणार आहोत. सिंधुदुर्गातील मँचेस्टर म्हणून ओळखले जाणारे या गावामध्ये भोसले परिवाराची तिसरी पिढी कापड उद्योगात काम करत आहे. पॉवरलूमवर कापड कसे तयार केले जाते याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #konkan #viralvideos #trending #powerlooms #handloom #khadi #khadigram #clothing #machine #charkha #vengurla #kokan #vajrat
For More Details
Bhosle powerloom, vajrat, vengurle, sindhudurga
+91 94225 96728
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: