💁♀️कधीही खाल्ली नसेल!💯%नवीन पद्धतीची चटकदार वांग्याची भाजी/chatkdar wangyachi bhaji priyas kitchen
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2026-01-19
Просмотров: 7566
Описание:
साहित्य व प्रमाण
पाव किलो वांगी
दोन मध्यम आकाराचे बटाटे
दोन ते तीन मोठ्या हिरव्या मिरच्या
एक मोठ्या आकाराचा टोमॅटो
एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा
चार ते पाच लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
तीन चमचे पांढरे तीळ
अर्धा चमचा बडीशेप
एकचमचा धने
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
आवडीप्रमाणे लाल तिखट
अर्धा चमचा हळद
एक चमचा गरम मसाला
एक चमचा आमचूर पावडर
एक चमचा बारीक चिरलेला
गूळ तीन टेबलस्पून दाण्याचा कूट
गरजेप्रमाणे तेल
चवीपुरते मीठ
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
पाच-सहा कढीपत्त्याची पाने
वांगबटाटासुकीभाजी
चटकदारवांगी
वांग्याचीभाजीप्रियाजकिचन
#vangyachisukibhaji
#chatkdarwangi
#priyaskitchen
#yourfoodlab
#bristihomekitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#brinjalmasalarecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: