चिंच गुळाची आमटी । चटकदार १०१% जेवणाची चव वाढवणारी आमटी । महाराष्ट्रीय आमटी | Chinch Gulachi Amati
Автор: Madhuras Recipe Foodie
Загружено: 2026-01-19
Просмотров: 6012
Описание:
नमस्कार मंडळी, आले रे आले! मधुराज रेसीपीचे मसाले आले!
मधुराज रेसीपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. स्पेशल 10% डिस्काउंट आहे 10-OCT पर्यंत. MADHURA10 हा डिस्काउंट कोड वापरा. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/collec...
Send a whatsapp message on 8530706977 to order the product
रोजच्या सुक्या भाजीसोबत, फळभाजीसोबत किंवा उसळीसोबत वरण किंवा झणझणीत रस्सा खायला मस्त वाटतं. त्यामुळे जेवणाला परिपूर्ण चव येते. परंतु बर्याचदा आपल्याला एकाच पद्धतीचा वरणाचा प्रकार खाऊन कंटाळा येतो. मसालेदार, तिखट, चवीची करी किंवा डाळ / आमटी महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत खूप प्रसिद्ध आहे. फोडणीचं वरण, टोमॅटोचं सार, कटाची आमटी, मुगाची आमटी, ब्राह्मणी पद्धतीची चिंच गुळाची आमटी, तूरडाळीचे सार, उपवासाची आमटी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारात बनवली जाते. आज आपण मस्त चटपटीत चिंच गुळाची आमटी बनवत आहोत. करायला अगदी सोपी आहे. महाराष्ट्रीयन चिंच गुळाची आमटी रेसिपी.
#amti #amtirecipe #maharashtrianamti #fodnichavaran #ambatgoadamti #brahmaniamti #आमटी #चिंचगूळाचीआमटी #फोडणीचंवरण #आमसुलाचंसार #ब्राह्मणीआमटी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: