Priyas Kitchen
नमस्कार
मी प्रिया मला विविध प्रकारचे खाद्यप्रकार तसेच वेगवेगळ्या चवीची खाद्यसंस्कृती जपायला व जोपासायला आवडते त्यामुळे मी हा यूट्यूब चैनल सुरू केलेला आहे माझी एक प्रामाणिक इच्छा असते की जसे माझे पदार्थ छान होतात त्याच पद्धतीने इतरांचे सुद्धा पदार्थ रुचकर व चविष्ट व्हावेत त्यामुळे मी बारीक-सारीक गोष्टी सुद्धा बारकाईने सांगत असते की जेणेकरून तुमचा पदार्थ रुचकर किंवा खमंग झाला म्हणजे कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि तोच आनंद हे माझं समाधान आहे यासाठी तुमचे सहकार्य व साथ मिळावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏
My channel is basically based on COOKING. All types of recipes are here.
Maharahtrian style dishes, authentic taste, mouthwatering aroma and cooking tips are all in my channel.
Do SUBSCRIBE it and like my videos. I make all dishes. You can also reccomend me to make a certain dish in the comment section.
For business enquiry mail us at-
[email protected]
तृणधान्य व कडधान्यांच्या योग्य प्रमाणात प्रोटीन व फायबरयुक्त 1किलो थालीपीठ भाजणी thalipeethbhajani
या खास टिप्स वापरुन बनवा !💯% तेलकट न होणारे खुसखुशीत व स्पोंजी मेदुवडे |meduwada by priyas kitchen|
उडुपी रेस्टॉरंट स्टाईल सांबर व "सिक्रेट सांबार मसाला"|udapi style sambar and sambar masala by priya
उड्डपी रेस्टॉरंट सारखी इडली डोसा चटणी | साउथ इंडियन चटणी चे 2 प्रकार | south indian chutny | #chutny
99%लोकं करतात हीचूक👆आजवर कोणीही न दाखवलेली पद्धत!आरोग्यदायी लिंबू लोणचेlimbu crush lonche by priya
चाटून पुसून खाल!ढाबा स्टाईल💯%चमचमीतअंडा मसाला|dhaba style anda masala egg masala by priyaskitchen
चटपटीत मिरची/चाटून पुसून खाल अशी चटकदार😋Chatapatit mirachi recipe priyaskitchen simla mirachi bhaji
फक्त ½ तासात घरच्या घरी कढईमध्ये बनवा बेकरी सारखी नानकटाई |मार्केट सारखी होण्यासाठी वापरा असं प्रमाण
जरा सुद्धा सोडा न वापरता "तेल-पाण्याची 💯%खुसखुशीत शेव" tel panyachi shev recipe by priyas kitchen
आईने मुलांसाठी करावी ही "वसुबारस"ची पूजा👆 गोवत्स द्वादशी! वसुबारस पूजा,नैवेद्य, #vasubaraspuja
पाण्यावर चालणारे दिवे व अवघ्या15 मिनिटात तयार होणारे आकाश कंदील panyavar chalanare dive aakaskandil
खाल्ल्यानंतर 💯% चव विसरणार नाही असा 😋चटकदार मक्याचा चिवडा! corn flakes chiwada by priyas kitchen
तोंडाला पाणी सुटेल😋असे 💯%खुसखुशीत,चटकदार "मसाला खारे शंकरपाळे"masala khare shankarpale priyaskitchen
पाकातले रवा लाडू ! पाकाचं टेन्शन येतं का❓️तुमचा सुद्धा पाक चुकतो का❓️ही पद्धत वापरून तर पहा!ravaladu
तुपाचे 💯%अचूक प्रमाण ओळखण्याच्या ट्रिकने मऊसूत तरीही दाणेदार" बेसन लाडू"|besan ladoo priyas kitchen
जरा सुद्धा तेलकट न होणाऱ्या व भरपूर लेअर्ससाठी वापरा फक्त 1चमचा हा पदार्थ|साठ्याच्या करंज्या karanji
ना तेलात विरघळणार,ना तेलकट होणार💯% बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेयर्स चे "शंकरपाळे"! Shankarpale |
तेल न पिणारी,💯%खुसखुशीत!जरा सुद्धा तेलाचे मोहन न घालता खमंग खुसखुशीत"भाजणीची चकली"bhajnichichakali
यूट्यूब वर प्रथमच!आजवर कोणीही न दाखवलेल्या खास पद्धतीने"कोजागिरी विशेष" 'मसाले दूध'masaledudhbypriya
चाटून पुसून खाल!अशी झणझणीत "कोल्हापुरी मिसळ"kojagiri specil kolhapuri misal 8ते10 लोकांचे अचूकप्रमाण
"दसरा विशेष" जरा सुद्धा साखर न वापरता "सिताफळ बासुंदी"|sugar free sataphal basundi by priyaskitchen
"दसरा विशेष" असं पीठ मळा आणि चौपट पुरण भरा पुरण न वाटता पुरणपोळी dasara specil puranpoli by priyas
नवरात्र विशेष खुसखुशीत कडकण्यांसाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स!gavachya pithachya gulatil kadakanya
"नवरात्र विशेष" "उपवासाचे फ्रुट कस्टर्ड"! Navratri specil fruit custard |upavasache fruit custard
अवघ्या 5 मिनिटात देवीसाठी बनवा "तगरीच्या कळ्यांची वेणी" / सोप्पी पद्धत!Tagarichya kalyanchi veni
देवीची"प्रभावी"व"फलदायी"सेवा |"कुंकुमार्चन"कसे करावे? कोणी करावे? कधी करावे? Kumkunarchankasekarave
1 खास ट्रिक वापरून बनवा मऊ लुसलुशीत वरीची भाकरी|varaichi bhakari priyas kitchen|upavasachi bhakari
"नवरात्र विशेष" साबुदाणा,बटाटा,साखर न वापरता पौष्टिक पण,पोटभरी ची उपवासाची खांडवी varichi khandavi
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र प्रसादाची आमटी akkalkot annachatra prasad aamti by priyaskitchen
मऊ लुसलुशीत,पातळ "उकड न घेता" "ज्वारीचे फुलके" jwariche fulke by priyas kitchen| No oil diet recipes