शरद पवारांच्या काठीला आवाज नाही!
Автор: चावडीवरची वावडी
Загружено: 2026-01-26
Просмотров: 15974
Описание: शरद पवार हे जातिवंत देशद्रोही आहेत असं काही काळापूर्वीच भटकं कुत्र चावलेला मनोहर भिडे कुलकर्णी म्हणाला. यामागे देवेंद्र फडणवीस यांची पाळीव सामाजिक व राजकीय क्षेत्रातली ही पिलावळ ज्या ज्या वेळी देवेंद्र फडणवीस व भाजपा कुठेतरी चिखलात फसलेली आहे असं दिसतात क्षणी विरोधकावर तुटून पडते. शरद पवारांवर असा आरोप करतो मग शरद पवारांच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नरेंद्र मोदी, अमित शहा व अदानी यांच्या संदर्भामध्ये तोंड उघडू शकतो का? भाजपला ही पिलावळ कायमची अडगळीला टाकण्याची गरज आहे. अन्यथा काँग्रेसचे जे झाले यांचे होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: