Ajit Pawar Death : Sunetra Pawar यांचा शपथविधी ते राष्ट्रवादीचं भविष्य, Pratap Asabe Exclusive | NCP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-02
Просмотров: 14320
Описание:
अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं. ( Ajit Pawar Plane Crash Death ) यानंतर अर्थातच राजकारण सुरू झालं. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री ( Sunetra Pawar DCM Oath ) म्हणून शपथ घेतली. पण राष्ट्रावादीचं भविष्य काय असणार, राष्ट्रावादीच्या आमदारांसाठी वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) आणि अजित पवारांच्या पक्षाचं एकत्र येणं कोणाला खुपत होतं? ( NCP Merger ) Sunil Tatkare, Chhagan Bhujbal, Praful Patel यांनी कशा प्रकारे राजकारण केलं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्या प्रताप असबेंच्या मुलाखतीतून
Ajit Pawar Death : Sunetra Pawar यांचा शपथविधी ते राष्ट्रवादीचं भविष्य, Pratap Asabe Exclusive | NCP
#ajitpawar #ajitpawardeath #maharashtrapolitics #sharadpawar #sunetrapawar #ncpmerger #prafulpatel #chhaganbhujbal #suniltatkare
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: