थालीपीठ रेसिपी खमंग आणि झटपट तयार होणारे पौष्टिक थालीपीठ Recipe How to Make Thalipeeth
Автор: Mahi's Kitchen Food & Vlog
Загружено: 2026-02-03
Просмотров: 126
Описание:
थालीपीठ रेसिपी खमंग आणि झटपट तयार होणारे पौष्टिक थालीपीठ Thalipeeth Recipe
How to Make Thalipeeth Recipe
अश्या पद्धतीने तयार करा पौष्टिक थालीपीठ
साहित्य
मिक्स कडधान्य पीठ
(ज्वारी,बाजरी,हरभरा,उडीत,कुळीथ,तांदूळ,नाचणी, मूग,धणे,जिरे पावडर)
कांदा
कोथिंबीर
लसूण
हिरवी मिरची
जिरे
ओवा
तेल
मीठ
पाणी
कृती :- थालीपीठ भाजणी पीठ मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिरची लसूण ओवा जिरे घालून मिक्सर ला बारीक करून ते साहित्य पीठांमध्ये मिक्स करा छान मळून घ्या रुमालावर
थालीपीठ थापून घ्या आणि मध्यम आचेवर भाजून घ्या.तयार आहे खमंग थालीपीठ
टिप:- तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करू शकता.
#homemaderecipe #daily #food #dailyshorts #dailyroutine #dailyvlog #chapati #थालीपीठ #थालीपीठ
#nashta #लंच #लंचबॉक्स #नाश्ता #snacks #हेल्दीरेसिपी #homemaderecipe
#homemade_RecipeAll
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: