बटाटा भाजी Batata Bhaji आलू की सब्जी Aloo ki Sabji How to Make Potato Recipe
Автор: Mahi's Kitchen Food & Vlog
Загружено: 2026-01-31
Просмотров: 40
Описание:
बटाटा भाजी Batata Bhaji Potato Recipe आलू की सब्जी Aloo ki Sabji How to Make Potato Recipe
How to make Potato easy recipe
साहित्य/Ingredients
बटाटे 3
जिरे
मोहरी
हिंग
कांदा लसूण मसाला
लाल मिरची पावडर
हळद
मीठ
शेंगदाणे कुट
कोथिंबीर
कृती
मध्यम आकाराचे 3 बटाटे साल काढून चिरून घ्या. एका भांड्यात तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग घालून फोडणी द्या. नंतर त्यामध्ये सगळे मसाले हळद मीठ घालून चिरलेला बटाटा घालून घ्या नंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून वाफेवर 10 मिनिटे शिजवून घ्या नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. रेसिपी आवडली तर आपल्या Mahi's Kitchen & Being Mom चॅनेल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
Please Like Share & Subscribe Our Channel❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: