कोल्हापूर महापालिका परिवहन सभापती निवड, वादाच्या भोवऱ्यात .....
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-03-11
Просмотров: 608
Описание:
परिवहन सभापती पदाच्या निवडीवर काँग्रेसने हरकत घेतल्याने आता परिवहन सभापती पदाची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी परिवहन सभापती पदासाठी मतदान केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
परंतु महापालिका प्रशासन यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र महापालिका प्रशासनाने अद्याप तरी, यावर खुलासा केलेला नाही.
#kolhapurmahanagarpalika #bjp #shivsena
#KolhapurElection
#PoliticalBattle
#PrestigeFight
#SatejPatil
#RajeshKshirsagar
#chandrakantdadapatil
#DhananjayMahadik
#KolhapurPolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: