आर्थिक पाहणी अहवालात काय? | Maharashtra Financial Survey Report
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-05
Просмотров: 3651
Описание:
राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोन्ही सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल मांडला... यात चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर 7.9 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.. सेवा क्षेत्र दमदार कमागिरी करत असून उद्योग क्षेत्राचीही चांगली वाढ झाली.. मात्र शेतीचा विकास दर कमी झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालात समोर आलंय...
#saamtvnews #maharashtragrowth #ashishjaiswal #financialreview #servicesectorgrowth #industryprogress #agriculturedecline #statefinance
maharashtra growth, ashish jaiswal, financial review, service sector growth, industry progress, agriculture decline, economic forecast, state finance
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: