खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्त्रायलला इशारा | Iran's warning to Israel
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-06
Просмотров: 3830
Описание:
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय. खामेनी यांच्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून 6 मार्च रोजी एक खळबळजनक पोस्ट करण्यात आलीय.
या पोस्टमध्ये इस्रायलच्या 'झायोनी राजवटीला' इशारा देण्यात आला असून त्यात इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं म्हटलंय.खामेनींच्या मृत्यूनंतर आलेली ही पहिलीच पोस्ट असून, इराण आता इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतायत. या इशाऱ्यामुळे पश्चिम आशियात मोठ्या युद्धाचं सावट पसरलं असून जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण आहे.
#iranwarning #iranvsisrael #middleeastconflict #iranwar #missilethreat #globalnews #breakingnews #saamtvnews
iranwarning, iranvsisrael, middleeastconflict, iranwar, missilethreat, globalnews, breakingnews, saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: