Malegaon | किरीट सोमय्या यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ता कोर्टात जाणार, जन्म दाखला प्रकरणाला नवं वळण?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-28
Просмотров: 3636
Описание:
मालेगाव महानगरपालिकेने ३३६० नागरिकांचे जन्म दाखले रद्द केल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारवाईत केवळ मुस्लिमच नव्हे, तर हिंदू नागरिकांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे, भाजपचेच कार्यकर्ते आणि मालेगावचे माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांचाही दाखला रद्द करण्यात आला आहे. सोमय्यांनी "ते भारतीय नाहीत" असे म्हटल्यामुळे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पहा हा सविस्तर व्हिडिओ.
The cancellation of birth certificates of 3,360 citizens by the Malegaon Municipal Corporation has created a major stir in the city. The action is said to have been taken following a complaint filed by Kirit Somaiya. However, it is being clarified that the drive does not target only Muslims, but also includes Hindu citizens.
Notably, even BJP worker and former Mayor of Malegaon, Deepak Bhosale, has had his birth certificate cancelled. After Somaiya allegedly stated that “he is not an Indian,” Bhosale has taken an aggressive stand and warned of filing a defamation suit.
What exactly is the full story behind this controversy? Watch this detailed video to find out.
#Malegaon #KiritSomaiya #DeepakBhosale #MaharashtraPolitics #BJP #BirthCertificate #BreakingNews #MalegaonNews #Politics #Justice #MarathiNews
#MHT021
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: