ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar यांच्या मृत्यूला महिना पूर्ण; आजी, बाबा कसे दुःखातून जगत आहेत? युगेंद्र पवार यांची पोस्ट

अजित पवार निधन

अजित पवार अपघात

युगेंद्र पवार पोस्ट

अजितदादा श्रद्धांजली

पवार कुटुंब

महाराष्ट्र राजकारण बातम्या

अजित पवार भाषण

अजित पवार आठवणी

अजित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशन

युवा नेते युगेंद्र पवार

अजित पवार न्यूज अपडेट

मराठी न्यूज

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Ajit Pawar Death News

Yugendra Pawar Emotional Post

Yugendra Pawar

NCP

Ajit Pawar

Sharad Pawar

Baramati

Sunetra Pawar

Parth Pawar

Shrinivas Pawar

Aasha Pawar

Supriya Sule

Rohit Pawar

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-28

Просмотров: 25853

Описание: महाराष्ट्राचे धडाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“दादा, तुम्हाला जाऊन आज एक महिना झाला…” अशा शब्दांत त्यांनी काकांबद्दलच्या आठवणी, कुटुंबाची वेदना आणि अपघाताबद्दलचे प्रश्न मांडले आहेत.

आजींचे अश्रू, वडिलांची भावूक अवस्था आणि सभागृहात आता कधीही न घुमणारा अजितदादांचा आवाज — या सर्व गोष्टींचा उल्लेख करत युगेंद्र पवार यांनी काकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे.

It has been one month today since the passing of Maharashtra’s dynamic leader and Deputy Chief Minister Ajit Pawar. On this occasion, his nephew and young leader Yugendra Pawar shared an extremely emotional post on social media, expressing his heartfelt feelings.

“Dada, it has been one month since you left us…” — with these words, he recalled memories of his uncle, spoke about the family’s grief, and raised questions surrounding the accident.

Yugendra Pawar mentioned his grandmother’s tears, his father’s emotional state, and the silence in the Assembly where Ajit Dada’s powerful voice will never echo again. He also pledged to fulfill his uncle’s dreams and continue his legacy.

#YugendraPawar #AjitPawar #SharadPawar #NCP #PawarFamily #Baramati #MumbaiTak

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar यांच्या मृत्यूला महिना पूर्ण; आजी, बाबा कसे दुःखातून जगत आहेत? युगेंद्र पवार यांची पोस्ट

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Plane Crash | अजूनही उत्तरं  का मिळाली नाही? पिंकीच्या वडीलांचा सवाल | N18V

Ajit Pawar Plane Crash | अजूनही उत्तरं का मिळाली नाही? पिंकीच्या वडीलांचा सवाल | N18V

Amol Mitkari on Ajit Pawar : एक महिना झाला दादांच्या अपघाताला अजूनही दुःख होत आहे विश्वास बसत नाही

Amol Mitkari on Ajit Pawar : एक महिना झाला दादांच्या अपघाताला अजूनही दुःख होत आहे विश्वास बसत नाही

Ajit Pawar घात की अपघात? माहिती देण्यास विमान प्रशासनाची टाळाटाळ | Nitin Yadhav |Baramati Accident

Ajit Pawar घात की अपघात? माहिती देण्यास विमान प्रशासनाची टाळाटाळ | Nitin Yadhav |Baramati Accident

Sanjay Raut LIVE | अजित पवारांचा क्लोझर रिपोर्ट आला, विमान अपघाताची चौकशी, मोदी - शाहांवर तुटून पडले

Sanjay Raut LIVE | अजित पवारांचा क्लोझर रिपोर्ट आला, विमान अपघाताची चौकशी, मोदी - शाहांवर तुटून पडले

विमान अपघातामधील पायलट जिवंत असल्याचा दावा का, अमोल मिटकरींनी सांगितलं कारण.. Amol Mitkari | SA4

विमान अपघातामधील पायलट जिवंत असल्याचा दावा का, अमोल मिटकरींनी सांगितलं कारण.. Amol Mitkari | SA4

Jayant Patil - Aaditya Thackeray यांच्या महत्त्वाच्या सूचना, CM देवेंद्र फडणवीस यांचा जागेवरच निर्णय

Jayant Patil - Aaditya Thackeray यांच्या महत्त्वाच्या सूचना, CM देवेंद्र फडणवीस यांचा जागेवरच निर्णय

Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime

Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime

Parth Pawar Jay Pawar In Baramti : दादांचा अंत्यविधी झाला, तिथे पार्थ, जय यांच्याकडून अभिवादन

Parth Pawar Jay Pawar In Baramti : दादांचा अंत्यविधी झाला, तिथे पार्थ, जय यांच्याकडून अभिवादन

Saroj Ahire Viral : दादांजवळ जाऊ दिलं नाही, वहिनींजवळ तरी जाऊ द्या, आ. सरोज अहिरेंची खदखद बाहेर

Saroj Ahire Viral : दादांजवळ जाऊ दिलं नाही, वहिनींजवळ तरी जाऊ द्या, आ. सरोज अहिरेंची खदखद बाहेर

Suresh Dhas यांचं भाषण सुरु, तालिका अध्यक्षांनी मध्येच बेल वाजवत थांबवलं; संतापलेले धस काय म्हणाले?

Suresh Dhas यांचं भाषण सुरु, तालिका अध्यक्षांनी मध्येच बेल वाजवत थांबवलं; संतापलेले धस काय म्हणाले?

रोहित पवारच गुन्हेगारांना सपोर्ट करताय, अजितदादा गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप Ajit Pawar | AD2 | SA4

रोहित पवारच गुन्हेगारांना सपोर्ट करताय, अजितदादा गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप Ajit Pawar | AD2 | SA4

Walmik Karad च्या मुलाची ती पोस्ट, नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता| Santosh Deshmukh

Walmik Karad च्या मुलाची ती पोस्ट, नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता| Santosh Deshmukh

Pudhari News | दुबईवरती इराणचा हल्ला, पाहा व्हिडीओ iran attack on dubai

Pudhari News | दुबईवरती इराणचा हल्ला, पाहा व्हिडीओ iran attack on dubai

Sanjay Raut PC : अजितदादांच्या मृत्यूवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार गप्प का? राऊतांचा सवाल

Sanjay Raut PC : अजितदादांच्या मृत्यूवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार गप्प का? राऊतांचा सवाल

Anil Parab यांनी Kirit Somaiya,Chitra Wagh यांना झोडपलं | Maharashtra Budget Session 2026 | Rohingya

Anil Parab यांनी Kirit Somaiya,Chitra Wagh यांना झोडपलं | Maharashtra Budget Session 2026 | Rohingya

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Vikas Lavande On Ajit Pawar | अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल

Vikas Lavande On Ajit Pawar | अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल

БОЛЬ ПОД ЛОПАТКОЙ ТЕРПЕТЬ НЕЛЬЗЯ! ЭТО УПРАЖНЕНИЕ РАБОТАЕТ С ПЕРВОГО РАЗА!

БОЛЬ ПОД ЛОПАТКОЙ ТЕРПЕТЬ НЕЛЬЗЯ! ЭТО УПРАЖНЕНИЕ РАБОТАЕТ С ПЕРВОГО РАЗА!

पटेलांना 3 चुका भोवणार ? खांद्यावरचा हाथ अन दादांचा घात ! Praful Patel Sunetra Pawar Rohit Pawar

पटेलांना 3 चुका भोवणार ? खांद्यावरचा हाथ अन दादांचा घात ! Praful Patel Sunetra Pawar Rohit Pawar

Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]