लातूर शहरात नवे शोरूम उद्घाटन | Creative Home Furnishing & Decor | Amit V. Deshmukh |
Автор: Amit V. Deshmukh
Загружено: 2025-12-27
Просмотров: 12774
Описание:
लातूर शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात किशोर चिंतले यांनी सुरू केलेल्या " क्रिएटिव्ह होम फर्निशिंग अँड डेकोर शोरूम" चा शुभारंभ लोकप्रिय खासदार डॉ. शिवाजी काळगे व सहकाऱ्यांसह उपस्थित राहून केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा "जे जे नवं ते ते लातूरला हवं" हा ध्यास होता, आज प्रत्येक लातूरकर या ध्यासाने झपाटलेला आहे, त्यातूनच या शोरूमची उभारणी झाली असल्याचे नमूद करून येथील जनतेचा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी चिंताले परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#AmitDeshmukh4LaturCity #LaturCity
#IndianNationalCongress
#INCMaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: