Amit Deshmukh | अमित देशमुख यांच्यावर ही वेळ का आली ?
Автор: Marathwada Neta
Загружено: 2026-01-03
Просмотров: 4187
Описание:
लातूरच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.
काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे?
माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांचे राजकीय वजन अजून किती आहे?
नेत्यांची गळती, कार्यकर्त्यांचा संभ्रम आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर कोणती आव्हाने आहेत?
या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 👇
✔️ लातूरमधील काँग्रेसची सध्याची ताकद
✔️ अमित देशमुख यांची राजकीय भूमिका
✔️ भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा प्रभाव
✔️ आगामी निवडणुकांचे राजकीय गणित
✔️ लातूरच्या जनतेचा कल कोणाकडे?
लातूर आणि मराठवाड्यातील ताज्या राजकीय बातम्या, विश्लेषण आणि अपडेट्स साठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करा.
👉 तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.
#amitdeshmukh #अमितदेशमुख #laturpolitics #लातूरराजकारण #CongressLatur #लातूरकाँग्रेस #congresscrisis #maharashtrapolitics
#मराठवाडाराजकारण #laturnews #लातूरन्यूज #politicalnews
#marathinews #LaturMahanagarpalika #laturelection #congressvsbjp
#breakingnews #राजकीयबातमी #latur #maharashtrapolitics #bjp
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: