Maharashtra Vidhan Parishad LIVE: अधिवेशनाचा पंधरावा दिवस, विधान परिषदेचं कामकाज | Eknath Shinde
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-16
Просмотров: 21
Описание:
#DevendraFadnavis UddhavThackeray #EknathShinde #MumbaiTak
Maharashtra Vidhan Parishad LIVE: महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेल्या नव्या धर्मांतरण विरोधी विधेयकावरून जोरदार वाद पेटला आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधी आमदारांनी चर्चेची मागणी केली आहे. तर भाजपकडून या नव्या विधेयकाचा बचाव करण्यात आलाय. याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी तसेच कामगारांचे मुद्देही उपस्थित केले जाताहेत. त्यामुळे आजच्या विधानपरिषदेच्या कामकाजात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
Maharashtra Vidhan Parishad LIVE: अधिवेशनाचा पंधरावा दिवस, विधान परिषदेचं कामकाज सुरू | Eknath Shinde
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: