Ritu Tawade LIVE | BMC महापौरांच्या वाहनावर लाल, निळा दिवा लावणे अंगलट आले, वादाला प्रत्युत्तर
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-16
Просмотров: 9116
Описание:
मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या वाहनावर निळा आणि लाल दिवा लावण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून लोकांना असा दिवा लावता येतो का, म्हणत प्रश्न विचारायला सुरूवात केली. सगळीकडूनच टीका होऊ लागल्यानंतर तावडेंनी त्यांच्या वाहनावरील हे दिवे हटवून टाकले. मात्र त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
Photographs showing a blue and red beacon light mounted on the new vehicle of Mumbai's BJP Mayor, Ritu Tawde, went viral on social media. This sparked questions from the public, who began asking whether she was authorized to use such a beacon. Following widespread criticism from all quarters, Tawde had the lights removed from her vehicle. However, she has now held a press conference to issue a clarification regarding the matter.
Ritu Tawade LIVE | BMC महापौरांच्या वाहनावर लाल, निळा दिवा लावणे अंगलट आले, वादाला प्रत्युत्तर
#BMCMayor #RituTawade #BMC #MumbaiTak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: