निवडणूक आयोग PC LIVE | बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहिर होणार? बंगाल, तामीळनाडू, केरळ
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-15
Просмотров: 11621
Описание:
निवडणूक आयोगीची आज पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहिर होण्याची शक्यता आहे. तामीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पाँडेचेरीच्या निवडणुका आज जाहिर होतील. मात्र त्याचवेळी अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही आज जाहिर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या जागा सध्या रिक्त आहेत.
The Election Commission is holding a press conference today. During this press conference, the elections for five states across the country are likely to be announced. The elections for Tamil Nadu, West Bengal, Kerala, Assam, and Puducherry will be declared today. However, at the same time, by-elections for the Baramati and Rahuri Assembly constituencies—vacated following the accidental death of Ajit Pawar—are also likely to be announced today. The Baramati and Rahuri Assembly seats in Maharashtra are currently vacant.
निवडणूक आयोग PC LIVE | बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहिर होणार? बंगाल, तामीळनाडू, केरळ
#ECI #BaramatiByElection #TamilnaduElection #WestBengalElection #KeralaElection
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: