Mumbai North Central मध्ये उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड भारी पडणार का ? गणित काय सांगतात ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-05-19
Просмотров: 123678
Описание:
#BolBhidu #MumbaiNorthCentral #VarshaGaikwadVsUjjwalNikam
काँग्रेस, शिवसेना, भाजप, कम्युनिस्ट पार्टी, जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी अशाच सगळ्याच पक्षाच्या खासदारांना आजवर निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य.काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड या पहिल्यांदाच लोकसभा लढवत असल्या तरी त्यांच्याकडे राजकीय वारसा आणि अनुभव या दोन्ही गोष्टी आहेत. तर भाजपच्या उज्वल निकम यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नसल्या तरी सरकारी वकील म्हणून केलेल्या कामामुळं तयार झालेली राष्ट्रवादी इमेज आहे. तसंच एमआयएमकडूनही इथे रमजान चौधरी यांना उमेदवारी मिळाल्यामुळं हा सामना अटीतटीचा होणार, हे निश्चित.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: