BJP Shiv Sena Melava LIVE : युतीची पहिली सभा, ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, भाषणं सुरु | BMC
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-03
Просмотров: 29437
Описание:
मुंबईमध्ये युतीचा पहिला मेळावा पार पडतोय. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे सहभागी होणार आहे. या मेळ्याव्याच्या माध्यमातून युतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#bmc #eknathshinde #devendrafadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: