सोपी आणि चविष्ट बटाटा कोबीची भाजी | Batata Kobi Bhaji Recipe in Marathi | Easy Cabbage Potato Sabji
Автор: Sakshi'sRecipes Marathi
Загружено: 2026-02-09
Просмотров: 126
Описание:
सोपी आणि चविष्ट बटाटा कोबीची भाजी | Batata Kobi Bhaji Recipe in Marathi | Easy Cabbage Potato Sabji
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे साधी, घरगुती बटाटा–कोबीची भाजी जी फारच कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते.
ही भाजी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे आणि पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते.
या रेसिपीसाठी आपण वापरलेलं साहित्य खूपच basic आहे –
कोबी, बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, धने पावडर, जीरा पावडर आणि मीठ.
जर तुम्ही simple Marathi recipes, home style bhaji, किंवा daily cooking ideas शोधत असाल, तर हा व्हिडिओ नक्की बघा.
✔️ Simple & Easy
✔️ Budget Friendly
✔️ Perfect for Daily Meals
✔️ Home Style Marathi Food
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर
👍 Like करा
💬 Comment मध्ये तुमचा feedback द्या
🔔 आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी Channel Subscribe करा...
धन्यवाद 🙏
पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत 😊
#BatataKobiBhaji #CabbagePotatoRecipe #MarathiRecipe #SimpleBhaji #HomeStyleFood #VegMarathiRecipe #DailyCooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: