तोंडात विरघळणारा मैसूर पाक 😍 | Mysore Pak | Mysore Pak recipe in marathi l Traditional Mithai
Автор: Sakshi'sRecipes Marathi
Загружено: 2026-02-02
Просмотров: 1145
Описание:
तोंडात विरघळणारा मैसूर पाक 😍 | Mysore Pak | Mysore Pak recipe in marathi l Traditional Mithai
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अस्सल, तोंडात विरघळणारा मैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा ते ✨
फक्त काही मोजक्या साहित्यांमध्ये आणि योग्य पद्धतीने बनवलेला हा मैसूर पाक अगदी हॉटेलसारखा मऊ, आणि परफेक्ट टेक्सचरचा होतो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
✔️ योग्य one-string पाक कसा ओळखायचा
✔️ बेसन गुठळ्या न होता कसं मिसळायचं
✔️ तूप किती आणि कधी घालायचं
✔️ मैसूर पाक hard न होता soft कसा ठेवायचा
सण, पूजेसाठी किंवा खास प्रसंगी बनवण्यासाठी ही पारंपरिक Indian sweet recipe नक्की ट्राय करा 💛
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
📌 Share करा
🔔 Channel Subscribe करायला विसरू नका
तुमच्या शंका किंवा अनुभव comments मध्ये नक्की सांगा 😊
#MysorePak #मैसूरपाक #MarathiRecipe #IndianSweets #TraditionalSweet #SouthIndianRecipe #HomemadeSweet #MarathiFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: