Shengdana Chikki Recipe in Marathi | गूळ शेंगदाणा चिक्की | Traditional Peanut Chikki at Home
Автор: Sakshi'sRecipes Marathi
Загружено: 2026-02-06
Просмотров: 117
Описание:
Shengdana Chikki Recipe in Marathi | गूळ शेंगदाणा चिक्की | Traditional Peanut Chikki at Home
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी खुसखुशीत शेंगदाणा चिक्की कशी बनवायची तेही अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने 🥜
हिवाळ्यात खास करून खाल्ली जाणारी गूळ–शेंगदाणा चिक्की ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती आहे.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिक्की कडक न होता, चिकट न राहता परफेक्ट कशी जमते, याचे सगळे सोपे टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत.
जर तुम्ही पहिल्यांदाच चिक्की बनवत असाल तरीही ही रेसिपी हमखास जमेल 😊
📋 साहित्य:
शेंगदाणे, गूळ, तूप
👩🍳 व्हिडिओमध्ये -
• शेंगदाणे योग्य पद्धतीने कसे भाजायचे
• गुळाचा योग्य पाक कसा ओळखायचा
• चिक्की परफेक्ट सेट होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
जर व्हिडिओ आवडला असेल तर
👉 LIKE करा
👉 SHARE करा
👉 आणि अशाच सोप्या, पारंपरिक रेसिपीसाठी CHANNEL ला SUBSCRIBE करा 🔔
तुमचे प्रश्न किंवा सूचना COMMENT मध्ये नक्की लिहा ❤️
#ShengdanaChikki
#शेंगदाणाचिक्की
#ChikkiRecipeInMarathi
#MarathiRecipes
#WinterSpecialRecipe
#TraditionalRecipe
#PeanutChikki
#गूळचिक्की
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: